शाळा VS कॉलेज
शाळा: पेन्सिल ,रबर,शार्पनर,पेन,पट्टी....
कॉलेज:एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला ;) ...
शाळा:वर्गात येण्याआधी "टीचर ,मे आय कम इन?" किंवा "टीचर ,मी आत येवू का?"
कॉलेज : वर्गाजवळ येणार किती बसलेत ते बघणार आणि मोबयील कानाला लावून परत जाणार .
शाळा: सर्व विषयांची पुस्तक आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार !
कॉलेज :मित्राला बोलणार "अरे यार वहिचे एक पान तर डे ना"
शाळा: शाळेत पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार काय स्कॉलर आहे हा यार
कॉलेज :कॉलेज मध्ये सर्व बोलणार "काही येत नाही त्याला म्हणून निघालाय"
शाळा:शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते
कॉलेज : कॉलेज मध्ये उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते
शाळा: यार मला ती आवडते
कॉलेज :साभाळून बघ रे वाहिनी आहे तुझी.
परीक्षेला १५ मार्कासाठी आलेला एक प्रश्न :
मुंग्यांना कसे माराल ?
उत्तर:
पहिले साखरेला मिरची पावडर लावून मुंग्यांच्या वारुळा पाशी ठेवून द्या हे खाद्य खाल्यावर मुंग्या पाणी पाणी करत नळावर...
जातील आणि ओल्या होतील मग परत सुखण्यासाठी अगीजवळ जातील, आगीत एक फटका फोडा..
मुंग्या जखमी होतील त्यांना आइ सी यु मध्ये ठेवल्यावर त्यांच्या तोंडावरील प्राणवायूचा मास्क काढून टाका..
तात्पर्य : १५ मार्कासाठी विद्यार्थी काय पण करू शकतील.