एक मराठी माणूस जेंव्हा कर्नाटकात गेला ...तेंव्हा "राहुल द्रविड" झाला
.
..
..
..
..
..
..
आणि
..
..
..
..
जेंव्हा कर्नाटकातून एक माणूस महाराष्ट्रात आला तो "कलमाडी" निघाला.
बिहार मधे बोलतात बिहारी
राजस्थान मधे राजस्थानी
गुजरात मधे गुजराथी
मग का गड्या तुला लाज वाटते
महाराष्ट्रात बोलायला मराठी
बाहेरचे लोक झालेत इथे सरकारी अधिकारी
त्यांच्या रुबाबापुढे चाललीय त्यांचीच वतनदारी
घेतली नाही आपण योग्य वेळी खबरदारी
म्हणून आपण आपल्या इथेच भिकारी
अरे मर्द मराठी माणसा.....
तुम्ही आहात महाराष्ट्राचे सपूत
मिटवून टाका परप्रांतीयांचा वजूद
दाखवा आपली हुशारी आणि मनगटाचा जोर
तेव्हाच मिटेल महाराष्ट्राच्या जीवाचा घोर
मी मराठी या दोनच शब्दात राहु दे आपली ओंळख
प्रत्येक संकटाची कर तू चांगली पारख
गाठायची आहे तुला उंची खूप मोठी
साता-समुद्रापलिकडे नाव गाजू दे आपली मायबोली मराठी
'राज' तर 'राज' आहे,
बाकी सर्वाँना आपल्या खुर्चिचा 'माज' आहे,
"मी महाराष्ट्राचा आणी महाराष्ट्र माझा" असे 'मनसे' सोबत अभिमानाने म्हणन्यास मला आभाळा इतका 'नाज' आहे...
जय महाराष्ट्र
जय मनसे
शत्रूच्या हातावर तुरी देऊन पसार होणारे खूप लोक इतिहासाला भेटले आहेत. पुढेही भेटतील.
..
..
पण
..
..
..
..
..
शत्रूच्या हातावर मिठाई देऊन पसार होणारा पहिलाच वीर - राजा शिव छत्रपती
म्हणतात मराठी माणूस एकमेकांचे पाय ओढतो....पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर मनापासून पाया देखील पडतो....थोडे विचित्रच आहोत आम्ही..
आमच्या शिवरायांचे वादळ अजून थोडा वेळ जरी घोंगावले असते तर,
त्यांनी हिंदुस्थानाच काय पण उभ्या जगालाच आपल्या कवेत घेतेले असते..
.
.
आमच्या शिवरायांच्या पराक्रमच्या तोफा अजूनकाही काळ जर धगधगत राहिल्या असत्या तर,
त्यांनी आज सातासमुद्रापारह ी स्वराजाच्याच नौबती झाडल्या असत्या.
.
.
आमच्या शिवरायांसाठी नियती थोडी जरी सबुरीने वागली असती तर,
त्यांनी जमिनीवरच काय पण समुद्रावर हि हुकुमत गाजवली असती.
.
.
आमच्या शिवरायांची समशेर अजून थोडी जरी तळपली असती तर ,
आज ब्रिटेनच्या राणीनेहि "जय जिजाऊ जय शिवराय" ची आरोळी ठोकली असती.
.
.
आमच्या शिवरायांच्या आयुष्याचा दोर अजून थोडा मजबूत असता तर,
त्यांनी लाल किल्यावारच काय पण"व्हाईटहाउस"व रह ी भगवा झेंडा फडकवला असता. .
.
पण महाराजांच्या अकालीजाण्याने त्यांची स्वप्न स्वप्नेच राहिली.
आपल्यातील दुहीच्या शापाने ती कधीच नाही पूर्ण झाली.
आता तरी उठा मर्द मराठ्यानो एकीची वज्रमूठ बांधूया महाराजांच्या स्वप्नासाठी पुन्हा क्रांतीची मशाल पेटवुया.