दोन जिवलग मैत्रिणी
गप्पा मारत होत्या.....
पहिली: अग तुला सांगू , काल भलतीच गडबड होता होता वाचली
दुसरी: का ग काय झालं ?
पहिली: अग मी देवळात गेले होते.
दुसरी: बरं मग
पहिली: मी देवापाशी मागणार होते कि "यांचे" सगळे त्रास कष्ट काढून घे म्हणून..
दुसरी: मग त्यात काय
पहिली: पटकन लक्षात आलं आणि थांबले
म्हटलं देव मलाच उचलायचा..
पहील्या बायका सकाळी ऊठुन अंगनात ठीपक्यांची रांगोळी काढायच्या अन आत्ताच्या आंथुरनातुनच मोबाईलच्या काचेवरचे ठीपके जोडुन Pattern_Lock ऊघडतात ..
वाह रे
मुलगी : काल माझ्या भावांनी एवढ मारुन पण
आणि आज माझा पाठलाग करतोस !
.
.
.
.
.
मुलगा : मार्च ला नापास झाल्यावर आक्टोबरचा
फाॅर्म भरत नाहीत काय ?
पैसा एकच आहे पण व्यवहारातील त्याची नावे मात्र बदलतात.
उदा:
१) चर्च मधे दिल्यास त्याला
"ऑफरींग" म्हणतात.
२) शाळेत दिले तर त्याला
"फी" म्हणतात.
३) लग्नात दिले तर त्याला
"हुंडा" म्हणतात.
४) घटस्फोटात दिले तर त्याला
"पोटगी" म्हणतात.
५) दुसऱ्यास दिले तर त्याला
"उसने दिले" म्हणतात.
६) शासनास दिले तर त्याला
"कर" म्हणतात.
७) न्यायालयात दिले तर त्याला
"दंड" म्हणतात.
८) निवृत्त व्यक्तीस दिले तर त्याला
"पेंशन" म्हणतात.
९) साहेबाने कर्मचाऱ्यांस दिले तर त्याला
"पगार" म्हणतात.
१०) मालकाने कामगारास दिले तर त्याला
"बोनस" म्हणतात.
११) बँकेकडून दिल्यास त्याला
"कर्ज" म्हणतात.
१२) कर्जाची परतफेड होत असताना
त्यास "हप्ता" म्हणतात.
१३) सेवा केल्याबद्दल दिल्यास त्याला
"टिप" म्हणतात.
१४) पळवून नेल्यास, किडनैप केल्यावर
दिल्यास त्याला "खंडणी" म्हणतात.
१५) अवैध कामासाठी दिल्यास त्याला
"लाच" म्हणतात.
१६) भाडेकरूने घरमालकास दिल्यास
त्याला "भाडे" म्हणतात.
१७) सामाजिक/धार्मिक कार्यास दिल्यास
"देणगी" म्हणतात.
१८) देवालयास/मंदिरास दिले तर
"नवस" म्हणतात.
१९) लग्नकार्यात दिले तर त्याला
"आहेर" म्हणतात.
?
?
आता प्रश्न असा आहे की "पतीने पत्नीस" पैसे दिल्यास त्याला काय म्हणावे ?
सोप आहे एवढही माहीत नाही का ?
त्याला बुडित कर्ज असे म्हणतात.
जगाच्या दूर ,
एका प्रेम नगरीत ,
आपल छोट स एक घर
असाव ,
अस माझ प्रेम असाव ...
... तू माझी रोज वाट पहावी ,
आणि मी हळूच येवून ,
तुला मिठीत घ्याव ,
अस माझ प्रेम असाव ...
मी उशिरा का आलो म्हणून
रुसाव , मी मग तास न तास
तुला मनावाव,
आणि मग हळूच तू हसून
द्याव ,
अस माझ प्रेम असाव ...
प्रेमाच्या नभा खाली , प्रेमाच्या धर्तीवर ,
प्रेमात रंगलेलो फक्त दोघे
असावेत ,
अस माझ प्रेम असाव ...
प्रेमाच्या वर्षेत ,
चीम्भं भिजून , दोघे आनंदात गाणे गावेत ,
अस माझ प्रेम असाव ...
तुला उदास बघून ,
माझे अश्रू पहिले
निघावेत ,
अस माझ प्रेम असाव ... जीवनाच्या प्रत्येक
क्षणात ,
तुझ्या सुखासाठी मी झटाव,
अस माझ प्रेम असाव ...
आपल्या चहू बाजूनी प्रेम ,
प्रेम आणि फक्त प्रेमाचा वास असावा ,
अशी ती नागरी असावी ,
अस माझ प्रेम
असाव ...
कोकणातलो लग्नाचो भरलेलो मांडव!
लग्नविधी चालू....
एक जुनी जाणती म्हातारी म्हणता:
"न्हवरी बाक़ी बरी गावली बाय
हालीच्या लग्नात अशी पोरगी बगलय नाय.
मांडवात इल्यापासून मान वर करुन बगल्यान नाय!
ताँड खालीच घालून बसली हा.
आजकल असली चेडवा गावाक नशिब लागता."
पाठकडून एक आवाज येता-
"आजये नशिब नाय! "नेटवर्क" लागता
नवरी व्हाॅट्सअॅपवर ऑनलाईन बसली हा!"