नील आर्मस्त्रौंग ने चंद्रावर पहिले पाउल ठेविले हे सगळ्यांना माहिती आहे पण त्यानंतर काय झाले हे कोणालाच माहिती नाही,
.
.
.
चंद्रावर पाउल ठेवताच त्याला एक मुलगा व एक मुलगी दिसली,
.
.
त्यांना त्याने विचारले,
” Who are you ?”
.
.
… .
.
Reply :- कॅमेरामन संतोषच्या बरोबर
मी रुपाली जोशी , झी मराठी !!!
मी मराठी ...जी मराठी
मराठी पाउल पडते पुढे....!
चम्या चे चिंगी बरोबर मजबूत भांडण होते.....
चिंगी:- तू हलकट आहेस, जेव्हा तुला गरज असते तेव्हा तू मला मस्का मारून काम करून घेतोस, आणि मला गरज असेल तेव्हा नेहमी तुझे पैसे संपलेले असतात, गाडी पंक्चर असते... मला तुझ्याशी इथून पुढे कोणतेही नाते ठेवायचे नाही....
चम्या:- असे तू आत्तापर्यंत १०० वेळा म्हणाली आहेस, यंदा तरी नक्की आहे ना हे...... म्हणजे मला दुसरी पोरगी पटवायला.....
चिंगी बेहोश.... चम्या मदहोश......
चम्या :- माझा जन्म अमेरिकेत झाला....
.
.
.
.
.
मित्र :- कोणता भाग???
.
.
.
.
चम्या :- माझे सर्व भाग..... :D :D
चम्या जीवन बिमा एजेंट बनतो आणि एकाच महिन्यात करोडपती होतो.
पत्रकार:- हे कसे काय करू शकले तुम्ही?
चम्या:- काही विशेष नाही, फक्त बायकोला एक कार घेऊन दिली, ती रोज आमच्या गल्लीत चालवायची...
पत्रकार:- त्याचा इथे काय संबंध?
चम्या:- अहो आमच्या गल्लीतील सर्वानी लगेच विमा उतरवला...
पत्रकार बेहोश.... चम्या मदहोश.....
संता एकदा ऑफिस बंक करतो...
आणि घरी येतो....
तेवढ्यात त्याला त्याचा बॉस त्याच्या बायकोसोबत दिसतो....
संता म्हणतो, "नशीब बॉस ने नाही पाहिलं मला, नाहीतर मेलो असतो..." :D :D
प्रियकर : मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकणार
प्रेमिका : का ?
प्रियकर: घरचे विरोध करतात
प्रेमिका- घरी कोण कोण आहे?
प्रियकर: बायको आणि 4 मुले :-)