मुलगा प्रेयसीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो
प्रेयसी - (लाजून) अह.... आता नाही गडे लग्नानंतर......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा - अच्छ ठीक आहे तुझेलग्न झाले कि सांग... ;)
स्मार्ट प्रोपोज ..
:
:
:
:
मुलगा :तुझ्या कडे फेविकॉल आहे का ?
:
:
:
:
मुलगी : नाही का :
:
:
:
:
मुलगा : कारण माझं हृदय चिकटायाच आहे .
जे आत्ताच तुझ्या हसण्यामुळे तुटून पडलं आहे .
मुलगा - उद्या पासून मी तुला नाय भेटणार ..
मुलगी - का रे ?
मुलगा - तुझ्या गल्लीतली पोरे लई बदमाश आहेत ...
मुलगी - काय झाल ?
मुलगा - काय झाल म्हणजे ? माझ्या मागे कुत्री सोडतात आणि वरून म्हणतात ..
"प्यार किया तो डरना क्या ?" :D :D
मुलगी (ज्योतिषी ला) :- गुरुजी माझे २ अफेअर आहेत, मला सांगा, कोणाशी माझ लग्न होईल? कोण तो भाग्यवान सांगा मला....
.
.
.
.
.
.
ज्योतिषी :- पहिल्याशी लग्न होईल, दुसरा भाग्यवान असेल.... :D :D :D
मुलगी sms करते : हाय बेबी :*
मुलगा: हाय जान .........(sendi ng
failed)
...
मुलगी : आर यु देयर ?? :(
मुलगा: yes yes..आहे मि इथे
बोल ना .....(sending failed)
मुलगी: आर यु इग्नोरिंग
मि ओर व्हाट?? :X
मुलगा: हनी..नाही ग, आहे
मि इथेच बोल ....(sending failed)
मुलगी: इट्स
ओवर ..पुन्हा बोलू नकोस तू
माझ्याशी कधीच !! :@
.
.
.
.
.
.
..
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा: गेलीस उडत...म्हस्नात
जा !!!! :@....(message
send) :D
अपमान करण्याची नवीन स्टाइल :-
मुलगा: I Love You!
मुलगी:Who the hell are you??.... थोबाड बघितलं आहे का आरशात स्वतःचं?
.
.
.
.
.
.
.
मुलगा: बेकार दिसतो म्हणून तर तुझ्याकडे आलो...तुझी एवढी लायकी कुठं :D :D B-) s