Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Facebook Marathi Status & Facebook Marathi Sms


फेसबुक
हे एक व्यसन आहे...

आणि

आम्ही त्याचे दररोज
सेवन करणारे
"बेवडे" आहोत... :D :D :D

Category : Facebook


‎'लाईक' बटन ची व्याख्या :
मुलींचा असा गैरसमज आहे कि 'Like' बटन क्लिक करायला ५ रुपये प्रती क्लिक रेट आहे
आणि त्या स्वता:च्या स्टेटस शिवाय कोणाचे स्टेटस लाईक करत नाही.
..
..
..
..
..
आणि मुलांना असे वाटते कि 'Like' करणे हे फ्री आहे
आणि मुलीना इम्प्रेस करायला ते खुशाल या सेवेचा उपयोग करतात.

Category : Facebook


जेव्हा GF ला BF ची आठवण येते..
तेव्हा ती त्याला Poke करते.
... ... .
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि जेव्हा त्यांच्या breakup होतो,
तेव्हा त्याला ती block करते...!

Category : Facebook


‎"फेसबुकचा ताप"

बाई - काय रे बंम्प्या, होमवर्क नाहि केलास?
बंम्प्या - काल रविवार होता, होमवर्क आठ्वलाच नाही.
बाई - फेसबूक वर ऑनलाईन व्हायला बरं टाईम मिळाला तुला.
बंम्प्या (मनातल्या मनात)- च्यायला, काल चुकून हिच्या फोटोला 'लाईक' केलेलं दिसतेय.....

Category : Facebook


फेसबुक चा कहर ...
शिक्षक :मुलानो सांगा पाहू ,पारले जी च्या बिस्किटांच्या पुड्यावर 'ग्रीन डॉट ' असतो त्याचा अर्थ काय ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.

विद्यार्थी :सर ,याचा अर्थ पारले जी ऑनलाईन बसले आहेत....:P

Category : Facebook



फेसबुक वर एखादी मुलगी तुमच्याशी बोलायला तयार होत नसेल .
तर तुम्ही तिच्याशी कस बोलणार ???????
?
?
?
?
?
विचार करा जरा ?
?
?
?
?
?
?
?
?
?
नाही सुचत
मी सांगतो तुम्हाला ...
तिच्या वॉल वर जावून फक्त लिहा
" मला आय लव यु असा म्यासेज का पाठवलास "

Category : Facebook

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page