मराठी मुलगी कशी ओळखल ???
१) ओढणी (पदर) चुकून
थोडीशी जरी काही पडली तरी विजेच्या वेगाने
लगेच सावरणारी !!!
२) पुण्याच्या गर्दीने भरलेया बसमध्ये सुद्धा,
किवा मुंबईच्या गर्दीतसुद्धा आपले सत्व
सांभाळणारी!!!
३) मुलगा कितीही आवडला तरी , भावना वक्त न
करणारी !!!
४) कॉर्पोरेट ऑफिस मध्ये
कामाला असलीतरी छोटस का होयिना मंगलसूत्र
घालणारी !!!
५) कितीही मोठ्या हुद्यावर
कामाला असली तरी आपले आई वडील , सासू
सासरे,नवरा , भाऊ यांना मान देणारी !!!
६) समाज्यात वावरताना सगळ्यांना भाऊ,
दादा म्हणून हक मारणारी !!!
लिहिण्या सारखं भरपूर आहे ...
मुलीँचे हसणे हे मुलाच्या हसण्यापेक्षा ही,
खुप सुंदर आणि लुभावने असते..
पण ...
मुलांचे प्रेम हे
मुलींच्या प्रेमापेक्षा ही,
खुप भावनिक आणि अर्थपुर्ण असते...!!!
कुणीतरी मला विचारले, ती कुठे आहे..?????
मी हसत उत्तर दिले: माझ्या श्वासात, माझ्या हृदयात, माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात..
.
.
.
.
.
.
यावर पुन्हा विचारले गेले मग, ती कुठे नाही..?????
मी ओल्या डोळ्यांनी उत्तरदिले: माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात
प्रेयसीच्या मिठीत अशी झोप लागली
:
:
:
प्रेयसीच्या मिठीत अशी झोप लागली
:
:
:
:
:
:
आणि
बायकोने बघितलं आणि डायरेक "I . C .U" त जाग आली
यमराज १०० लोक घेऊन यमलोकात चाललेले असतात..
वाटेत नारदमुनी भेटतात..
नारदमुनी :- हे काय यमराज.?
१०० लोक एकसाथ घेऊन चाललात..?
.
.
.
.
यमराज :- काय करणार मुनिवर.?
मार्च एंडिंग आहे ना......
टार्गेट पूर्ण करायचं..
हा हा हा हा..
प्रेमाचा अर्थ ...............
सकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे
मंदिरामध्ये दर्शन करताना जी जवळ
असल्याचा भास होतो ते प्रेम आहे
भांडून सुधा जिचा राग येत नाही ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा
थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन
मोकळे झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे
स्वताला कितीही त्रास झाला तरीही जिच्यासाठी ख़ुशी मागता ते प्रेम आहे
जिला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही ते प्रेम आहे
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत
जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते ते प्रेम आहे जिच्या चुकीना रागावतो आणि नंतर
एकांतात हसू येते ते प्रेम आहे