जिवनातले तीन छोटे नियम
१ . तुम्हा जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नचं केले नाही
तर ते तुम्हाला कधेचं मिळणार नाही....
२ . तुमच्या मनात असलेले तुम्ही जर कधी विचारले नाही किंवा बोलले नाही
तर त्याचे उत्तर नेहमीचं नाही असेचं असेल ...
३ . जर तुम्ही पुढे जाण्यासाठी पाउल उचललेचं नाही
तर तुम्ही जागेवरचं रहाणार ...
ती : तू मला कुठे सोडून तर जाणार नाहीस ना ?
तो : अग वेडे, आपली सावली कधी आपली साथ सोडते का, मी तरतुझी सावली आहे...
ती : पण मग अंधारात ? अंधारात जशी सावली आपल्याला विसरते तसं तू पण मला विसरशील ? मला अंधाराची खुप भीतीवाटते रे....
तो : भिवु नकोस. मी आहे ना. अंधार पडला तर मी लगेच तुला माझ्या मिठीत घेईनना.
ती : तसं असेल तर मग मला आयुष्यभर अंधारात जगावं लागलं तरी चालेल ...
विकिपीडिया: मला प्रत्येक गोष्ट माहित आहे!
गुगल: मी प्रत्येक गोष्ट शोधू शकतो!
फेसबुक: मला प्रत्येक व्यक्ती माहित आहे!
इंटरनेट: माझ्याशिवाय तुम्ही शून्य आहात!!!
.
.
.
.
.
.
महाराष्ट्र वीजली मंडळ: च्यायला, कोणाला मस्ती आली रे!!... :p
सर लोकसंख्येवर लेक्चर देत असतात....
"भारतात प्रत्येक १ मिनटाला स्त्री मुलाला जन्म देते...."
.
.
.
.
.
कोपऱ्यातला मुलगा उठतो, "सर आपल्याला त्या बाईला थांबवल पाहिजे मग...." :P :P
मी माझे पाकीट उघडले..., पण रिकामे होते..!!
नंतर खिसा बघितला जेमतेम २ रुपये मिळाले ....
नाराज झालो.., खाली बसलो...,
आपण एवढे गरीब आहोत का....? असा मनात विचार आला...
तितक्यात माझा हाथ हृदयावर गेला...,
तिथे तू होतीस....!!
आणि निश्चित झालो कि आपण जगात सर्वात श्रीमंत आहोत...!!
आठवणी किती विचित्र असतात ना..??
.
.
.
सर्वसाधारण व्यक्ती नेहमी स्मितहास्य देऊन जातात.....तर..
प्रिय व्यक्ती नेहमी डोळ्यात अश्रु..... :'(
तरि आपण प्रिय व्यक्तीचीच जास्त काळजी घेतो....!!