झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहित
असते,
फरक एवढाच आहे की..? ...
झरे वाहतात
तळ्यांच्या साठवणीत..
आणि. डोळे वाहतात
कुणाच्या तरी आठवणीत...
==गल्लीतल्या क्रिकेटचे नियम==
१.एक टप्पा आऊट
२.बॉल घरात गेला की आऊट
३.जो कोण लांबचा शॉट मारेल त्यानेच
बॉल आणायचा
४.पहिल्या बॉलवर आउट
झाला की म्हणणार....अरे यार ट्रायल घेत
होतो रे.:-P :-P.
५.जी टीम मँच जिँकेल पुढच्या मँचमध्ये
त्यांनी बँटींग करायची
६.टायरला(Stumps ) बॉल
लागला की आउट
७.ज्याची बँट त्याला दोनदा आउट करायचं
तरच त्याची विकेट
व्वा!काय छान दिवस होते राव ते...
तुळशी" ची जागा आता "Money plant" ने
घेतलीय.
"काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय.
वडील जिवंतपणिचं "डैड" झाले, अजुन बरचं
काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले.??
भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis".
दिवसभर मुलगा CHATTING चं करतनाही तर
रात्री झोपताना Mobile वर SETTING पण
करतो..
दुध पाजणारी आई जिवंतपणीचं"Mumm y"
झाली.
घरची भाकरं आता कशी आवडणार हो.
५ रु. ची Maggi आता किती"Yummy"
झाली....
एकदा..
मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला: मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते?
मेणबत्ती म्हणाली: "ज्याला हदयात
जागा दिली तो सोडुन चालला असेल तर
कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..!
रेम मिळवण्याच्या प्रयत्नात..
कधी कधी..
आयुष्याची खेळणी बनुन जाते..
ज्याला/जिला ह्रदयात ठेवण्याचा प्रयत्न..
करतो आपण..
ते चेहरे फक्त आठवण बनुन राहतात..
एका मुलाचं वक्तव्य....
माझ प्रेम तिने जरी मान्य केल नाही..... तरी मी तिच्यासाठी जीव नाही देणार....
तिला दुसरा मुलगा जरूर मिळेल.... पण माझ्या आईला पुन्हा मी मिळणार नाही..... s