एक सुंदर मुलगी प्रोफेसर च्या केबिन मध्ये येते आणि म्हणते..
"सर, मी परीक्षा पास होण्यासाठी तुम्ही म्हणाल ते करेल...."
.
.
.
प्रोफेसर :- नक्की?
.
.
.
मुलगी :- हो सर नक्की...
.
.
.
प्रोफेसर :- ठीके, मग पुस्तक उघड आणि अभ्यास कर चाल शहाणे.... :P
एक टोपीवाला गावातून जात असतो, तो दमतो, म्हणून झाडाखाली विश्रांती घेतो...
उठून पाहतो तर झाडावरच्या माकडांनी त्याच्या टोप्या पळवल्या असतात...
त्याला आजोबांची गोष्ट आठवते...
तो स्वताकडची दुसरी टोपी जमिनीवर रागाने आपटतो...
पण यावेळी झाडावरची माकड त्याच अनुकरण करत नाहीत....
उलट १ माकड दात दाखवून बोलतो,
"काय रे शहाण्या, आजोबा काय फक्त तुलाच होते का???" :-D :-D
तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ....
.
.
तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ....
.
.
.
.
एक दिवस ती आली आणि म्हणाली ,
"दादा मला मुलगा झाला हा घे पेडा
यमराज ३ बायकांना विचारतो, "कधी Kiss केलंय का?"
पहिली बाई :- हो, लग्नाच्या आधी Kiss केलंय.
यमराज :- नरकात ये..
दुसरी बाई :- लग्नानंतर Kiss केलंय.
यमराज :- स्वर्गात ये..
तिसरी बाई :- अजून एकदापण Kiss नाही केलंय.
यमराज :- कोपच्यात ये... ;) ;) :D
Girl: माज़ा सोन्या झोपला?
.
.
.
Boy: हो.
.
.
.
Girl: तर मग रिप्लाय कसा केला बदमाश?
.
Boy: मी सोन्याच्या बाप बोलतोय सुनबाई. zopa आता
Exam ahe Udya Porachi.
एक मुलगा आपल्या शेजारच्या
काकूला घरी सोडवायला गेला
घरी पोहचल्यावर.
.
काकू-अरे बाबा राञ खुप
झाली तू पण इथेच बिट्टूच्या
रुम मध्ये झोप..
.
मुलगा-नाही काकू मी इथेच
सोफ्यावर झोपतो
मुलगा तिथेच सोफ्यावर
झोपला..
.
सकाळ झाली आणि एक
सुंदर मुलगी हातामधे चहा
घेऊन आली..
आणि मुलाने विचारले..
.
आपण कोण?
.
मुलगी-मी बिट्टू..आणि तुम्ही?
.
.
मुलगा-मी गाढव..!!