कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात....त्यांना भेटायचं असतं...
मुलगी : पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून एक नाणं(कॉईन) खाली टाकते, आवाज ऐकल्यानंतर तू वर ये...
मुलगी नाणं खाली फेकते.....
पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये पोहचतो...
मुलगी : एवढा उशीर का केलास???
मुलगा : मी ते नाणं शोधत होतो....पण सापडलच नाही :o
मुलगी : अरे मूर्खा....सापडणार कसं???
मी दोरा बांधून खाली फेकलं होतं...मी घेतलं ते ओढून :P
मुलगा:- मी तुला Kiss करु ?
.
मुलगी:- नको
.
मुलगा पुन्हा विचारतो
.
मुलगा:- मी तुला Kiss करु का?
.
मुलगी:- नको रे...!
.
मुलगा पुन्हा आतुरतेने विचारतो...
.
मुलगा:- मी तुला Kiss करु का..?
.
मुलगी:- मी काय Teacher आहे का..?
परवानगी काय घेतोस.जबरदस्ती नाहि का करु शकत..
एकदा एक मुलगा त्याच्या G.F. वर नाराज होतो आणि निघून जातो
मुलगी नंतर त्याला SMS करते
1 SMS - i am sorry
2 SMS - i am realy sorry yaar
3 SMS - कर ना माफ आता जाउदे ना reply कर ना
4 SMS - तु जर reply नाही केला तर मी माझा जिव देईल
5 SMS - जा बे हरामखोर नको करु REPLY
तुझ्या सारखी १0 पोर माझ्या मागे आहेत
मुलगा = sorry जानू माझा balance संपला होता I LuV U
मुलगा आणि मुलगी लपा-छापी खेळत होते..., खेळताना..,
मुलगी मुलाला एक msg पाठवते..,
Msg :- " जर तू मला शोधलेस तर मी तुला मिठीत घेईन नाहीतर मी मागच्या शेड मधे अशीच लपून राहीन....!! " :P
एकदा एका झोलर मुलीला बघण्यासाठी एक स्थळ येत...
बघण्याचा प्रोग्राम सुरु असतो...
तेवढ्यात मुलगा मुलीअला प्रश्न विचारतो...
"गाऊन दाखवा"
झोलर मुलगी म्हणते, "वाळत लावला आहे बाहेर...."
मुलगा म्हणतो, "वाळू द्या, वाळू द्या...."
मुलगी पुन्हा बोलते, "आमच्या इथे नाय वाळू, समुद्रावर जा...."
जेव्हा आपण आपल्या गर्लफ्रेंड
ची प्रोफायील चेक करत
असतो आणि तिने
टाकलेल्या फोटोस वर दुसरे लोक
मस्त ,भारी ,सुंदर दिसतेस वेगेरे
कॉमेंट्स टाकत असतील तर तोंडात लय शिव्या येतात :p