फेसबुक वरील खऱ्या मुलींची व्यथा कथा............ ........... ( फेक मुलींचे प्रोफाईल साठी हे नाही )
जाम वैताग आला आहे या फ्रेंड रिक्वेस्ट चा.........
१. कोणत्या पेज वर कमेंट मारली तर मुल फ्रेंड रिक्वेस्ट आणि मेसेज पाठवून वैताग आणतात. जान ना पेहचान मै तेरा मेहमान
२. एखाद्याची पोस्ट किवा कमेंट लाईक केली तर अड्ड कर ना म्हणून मुल भिक मागत सुटतात.
३. कोणा अनोळखी मुलाने मेसेज पाठवला आणि माणुसकी म्हणून उत्तर दिले तर लोकमागे लागतात जसे काही उत्तर देवून खूपमोठी चूक केली असे वाटते.
सांगा आम्ही मुलीनी काय करावे फेसबुक वर जाम वैताग आला आहे .
FACEBOOK.एक मंदिर आहे
POST त्याचा देव आहे
FACEBOOK.एक मंदिर आहे
POST त्याचा देव आहे
LIKE पाठवनारा भक्त आहे
आणि वाचणारा पुजारी आहे
.
वाचुन सुधा COMMENTनाही पाठवत तो मंदिरा समोरचा भिकारी
Facebook प्रतिज्ञा…!!!
FACEBOOK माझे जग आहे.
सारे FACEBOOK वापरणारे माझे
मित्र आणि मैत्रीण आहेत.
FACEBOOK वर माझे जीवापाड
प्रेम आहे. ... ... FACEBOOK वर photo, jokes, कविता, video upload
करणाऱ्या मित्र
आणि मैत्रिणींचा मला अभिमान आहे.
त्यांच्या प्रमाणेच नव-नवीन
कल्पना upload करण्याची सवय
माझ्या अंगी याविम्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या wall ला भेट देणाऱ्या,
like करणाऱ्या मित्र
आणि मैत्रिणींचा मान ठेवीन
आणि सौजन्याने वागेन.
माझी wall, pages, group वर मी नवनवीन जोकेस दुसरी कडून
copy करून paste करण्याची प्रतिज्ञा मी करीत आहे.
त्यांना पोट भरून हसवणे, ह्यातच
माझे सौख्य सामावले आहे…!!!
जय FACBOOK…..!!!..
फेसबुक
हे एक व्यसन आहे...
आणि
आम्ही त्याचे दररोज
सेवन करणारे
"बेवडे" आहोत... :D :D :D
मारामारी ईशटाईल
१९८० : नाक्यावर भेट तुला दाखवतो
१९९० : अड्ड्यावर भेट तुला बघुनच घेतो
२००० : कोलेज च्या बाहेर भेट तुला दाखवतोच
.
..
.
.
.
२०१२ : फेसबुक वर भेट तुला दाखवतोच साल्या अशी कॉमेंट टाकतो कि रडून रडून तू acount डिलीटच करशील
:P
ब्रेकअप झाल्या नंतर मुलगी मुलग्याला bye बोलुन जात असते.. इतक्यात मुलगा मुलीला म्हणतो..
.
मुलगा - (निराशपणे) तुझ्या mobile मध्ये Net आहे का.?
.
मुलगी - (मान खाली घालुन) हो.! पण का.?
.
मुलगा - Facebook वर relations status update करायचा होता.! "Single" म्हणुन.!: lolzzz