प्रिय होमवर्क ,
जरी सर्व विधार्थी तुला पूर्ण करत आहेत तरीही सर्व लोकं माझाच विचार करत आहेत
.
.
.
.
.
.
.तुझाच जानी दुश्मन फेसबुक
:P
मुलगा : मी तुला KISS करु ?
मुलगी: नको...
मुलगा पुन्हा विचारतो :
मी तुला KISS करु ?
मुलगी : नको रे...
मुलगा पुन्हा एकदा खुप आतुरतेने
विचारतो मी तुला KISS करु ?
मुलगी : मी काय Teacher आहे
का,परमिशन काय
घेतोस....जबरदस्ती नाही का करु
शकत ???
आजकालच्या पोरी लई चालू आहेत
राव :-P
एका मराठी मुलाचे
एका मराठी मुलीला म्हणणे मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करत
नाही,
डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं:) तू नाही दिसत ऐश्वर्यासारखी! हरकत
नाही,
पण एकदम आवडलीस, खूप झालं :) काचेचं शामदान मी नाही लावू शकत छताला,
पावलापुरता प्रकाश येतोय,खूप झालं :) नको करूस पक्वान्न पंचतारांकीत
हॉटेलमधली,
दोन वेळचं रांधता येतं तुला, खूप झालं :) मला नाही जमणार तुला न्यायला लँाग
ड्राईव्हला,
ऑफिसपर्यंत सोडता आलं, खूप झालं :) तुला नाही समजली माझी कविता?
चालेल..
हिशोब समजतोय ना? खूप झालं :) नसू आपण रोमियो-ज्युलिएट, वा नसू
शिरी-
फरहाद,
दोन श्वास, एक प्राण..
खूप झालं :)
सूर्य कोणाला झाकत नाही,
डोँगर कोणाला वाकवत नाही,
मराठी असल्याचा अभिमान बाळगा,
कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही !!
मुलगा - तुला एक सांगायचे होते....
मुलगी - It is Not Gud 2 Talk While Eating
मुलगा: अरे माझं ऐकुन तर घे आधी..
मुलगी: शट अप..It is Not Gud 2 Talk While Eating..
.
... .
.
.
(जेवन झाल्यावर् )
मुलगी - हं आता बोल...
.
.
.
.
.
मुलगा - तुझ्या जेवनात झुरळ पडले होते.... अजुन बन इंग्रज..... :P :D
आम्ही कधी अभ्यास केला नाही
अभ्यास फक्त दोन गोष्टीमुळे शक्य होतो
१. आवड
२. भीती
..
..
फालतू आवडी आम्ही ठेवल्या नाही..
..
..
भीत तर आम्हाला कोणाच्या बापाचीही नाही