मुलगी- तु माझा पाठलाग
का करतो आहे?
मुलगा- जेव्हा मी लहान
होतो तेव्हा माझ्या आईने
मला सांगितले होते
नेहमी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करावा!!
एकदा एक बाई एका पोपट विक्रेत्या कडून ३००० रुपये देऊन एक सुंदर बोलणारा पोपट विकत घेते.
दुकानदाराने तिला कल्पना दिली कि हा पोपट पूर्वी रेड लाईट भागातील एका बाईकडे होता.
तरीपण तो दिसायला सुंदर असल्याने तिने तो विकत घेतला घरी आल्यावर पोपट म्हणतो..
"वा नवीन घर, नवीन बाईसाहेब "
काही वेळाने तिच्या तिन्ही मुली कॉलेज वरून येतात
तेव्हा पोपट म्हणतो..
"वा नवीन घर, नवीन बाईसाहेब, नवीन मुली"
आता जरा त्या बाईला थोडेसे टेन्शन येतं.
संध्याकाळी त्या बाईचा नवरा प्रकाश घरी येतो..
तेव्हा पोपट म्हणतो..
"हाय पक्या, इकडे पण"...
प्रश्न :- "लग्न" हा स्वर्गाचा दरवाजा आहे?
उत्तर :- होय. पण बाहेर जाण्याचा..!!
प्रश्न :- भांडणात एका बायकोबरोबर कोणी जिंकू शकतं का?
उत्तर :- होय.
प्रश्न :- कोण?
उत्तर :- दूसरी बायको..!!
प्रश्न :- "नारी" म्हणजे काय?
उत्तर :- "शक्ती".
प्रश्न :- मग पुरूष म्हणजे?
उत्तर :- "सहनशक्ती"..!!
प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?
उत्तर :- गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते.
प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?
उत्तर :- फायर ब्रिगेड.
प्रश्न :- का बरं?
उत्तर :- कारण, बायकांचं काम आग लावण्याचं असतं. आग विझवण्याचं नाही.
मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे?
कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना..
मुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो.
कुल्फीवाला : अरे, पैसे दे की?
मुलगा : आई म्हणाली खा, प्या मजा करा... पण पैशाचा लाड नाही करायचा...!
..महिन्यातील प्रत्येक दिवसाला,
दिवसातील प्रत्येक तासाला,
तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी.... क्षणाक्षणाला .....
तु अशी काही पाहतेस...,
की काळीज माझं तुझं होतं..
जे कधी माझ्यासाठी धडधडायचं...,
ते आता तुझ्यासाठी धडधडतं..