खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही विसरणार तुला तुझ्यासाठीच जगणार प्रत्येक दिवसं तुझ्यासाठीच मरणार माझा प्रत्येक श्वास हा फ़क्त तुझेच नाव घेत असणार मरण आले तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार.
3 दारूडी टँक्सी मध्ये बसतात...
टँक्सी ड्रायव्हरला माहित असते कि ते तिघे
प्यायलेले आहेत म्हणुन तो टँक्सी चालु करुन बंद करतो व
म्हणतो साहेब तुमचे ठिकाण आले.
.
मग ते तिघे खाली उतरतात,त्यातील
एकजण पैसे देतो,दुसरा थँक्यु
म्हणतो आणि तिसरा टँक्सी ड्रायवरच्य कानाखाली मारतो
.
टँक्सी ड्रायवरला वाटते
कि आता आपली काय गय नाही तरीपण तो विचारतो कि,"साहेब काय झाले?"
तर तो माणुस म्हणतो,
.
.
.
.
.
.
.
.
.
"टँक्सी जरा हळु चालवत जा.
तु तर आज आम्हाला मारलेच असते"
बंड्या : अरे लग्नानंतर तुझं दारू पिणं वाढलं कसं?
गण्या : काय करणार, माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बायकोचा आग्रह.
बंड्या : काय सांगतोस काय!
गण्या : मग काय... सकाळ संध्याकाळ तीचं आपलं एकच पालुपद... दारू-सोडा, दारू-सोडा.
मग काय करणार, तिच्या समाधानासाठी दारू-सोडाघेऊन बसावंच लागायचं ना.. :P
डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असाव.,
हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव.,
मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं असाव.,
जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असावं....!!!
लोक म्हणतात की," एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही किंवा थांबत नाही पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही"
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग
करा;
इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग
करा...