आठवणी मात्र येत असतात, मी अश्रू पुसत
राहते..
जिथे असशील तीथे खूप सुःखी राहा,
आणि मी तुझी वाट पाहत राहील.
बाई : चम्प्या, तुला शाळेत यायला उशीर का झाला?
चम्प्या : बाई मी मेलेल्या माणसाला पळताना पाहिलं..
बाई : काय??? हे कसं शक्य आहे???
..
..
..
..
..
चम्प्या : खरंच बाई.. तुमचा विश्वास बसत नसेल तर चिंगीला विचारा.. तिला सुद्धा उशीर होत होता.. आम्ही दोघेही पळत होतो अन पळता पळता पाहिलं कि रस्त्यात एक माणूस मेलेला होता.
प्रियकर :- एक सांगू
प्रेयसी :- सांगना.
प्रियकर :- तुझे स्मितहास्य खरच खूप सुंदर आहे
प्रेयसी :- मी एक सांगू
प्रियकर :- सांगना
प्रेयसी :- हे स्मितहास्य फक्त तुझ्यामुळेच अस्तित्वात आहे !!!
एका बार मध्ये एकदा झोलर बिअर ची ऑर्डर करतो..
बाजूची मुलगी : योगायोग आहे, मी पण बिअर ऑर्डर केलीय.
झोलर :- अच्छा, मी सेलिब्रेट करतोय.
मुलगी :- मी पण...
झोलर :- योगायोग आहे. काही विशेष कारण??
मुलगी :- माझ लग्न होऊन ४ वर्ष झाली, अजून मुल नव्हत. आज मी "Pregnent" आहे.
झोलर :- मी पण शेतकरी आहे, माझ्या कोंबडीला २ वर्ष झाली अजून अंड देत नवती, आज अंड दिल.
मुलगी :- आज कस काय दिल? काय केल हो तुम्ही?
झोलर :- काही खास नाही, फक्त "कोंबडा" बदलला मी.
मुलगी :- काय योगायोग आहे......... मी पण तेच केलाय... :D :D ;)
शोधता शोधता असंच तिला शोधलेल ,
Facebook वर पहिल्यांदाच
तिच्याशी बोललेलो ....!!
रात्रीची फक्त ती भेटायची ,
कधी कधी भल्यापहाटेहि online
असायची ....!!
का ? कुठे ? कसं ? म्हणत ओळख
आमची झालेली ,
हळूहळू ओळख मैत्रीत बदलत गेलेली...!!
कधी मग मी तिचा mobile नंबर
विचारला ,
तिने नाही म्हणत माझाच नंबर
घेतला ...!!
एके दिवशी अचानक तिचा Call आला ,
माझा माझ्यावरच विश्वास न बसला...!!
थोड थोड करत चांगली दोन तास
बोललेली ,
नाही नाही म्हणता सार सांगत
विचारात होती ...!!
काही दिवसांची ओळख आता खूप
वर्षाची भासू लागलेली ,
एक जिवाभावाची मैत्रीण
मला Facebook मुळे मिळालेली.....
कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण... तरीही डोळे भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा पण.... तरीही आस लागतेच ना ?
हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी....,
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना...???
लाख झाला असेल मनाचा दगड....,
तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना....??
जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना ...??
या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य...फक्त एक शून्य..
पण..... तरीही जीव जडतातच ना .....?