शिक्षक : आज शॉर्ट स्कर्ट का बर घालून आली आहेस ??
.
.
विद्यार्थिनी : सर , आज हाफ डे आहे ना म्हणून .
आणि फुल डे ला फुल ड्रेस घालून येते.
.
.
.
सर्व विद्यार्थी जोराने ओरडायला लागले, " सर, सुटीच्या दिवशी पण क्लास घ्या ना " ... ;D ;D
वाटायचे आयुष्य जगावे
फक्त तिच्यासाठी,जिवंत राहावे फक्त
तिच्यासाठी,पैसा कमवावा फक्त
तिच्यासाठी,सांगेल तस वागाव फक्त
तिच्यासाठी,तिच्या हो ला हो
म्हणाव फक्त
तिच्यासाठी,तिला हव ते द्याव
फक्त तिच्यासाठी........
बहुतेक तुला रडवणारे तुझ्या अश्रूंचे चाहते असतील
जिवंत झरे त्यांच्या हॄदयात प्रेमाचे वाहते असतील
या websites ना मराठीत काय म्हणाल ?
facebook.com - थोबाड वही
twitter.com - चिवचिवाट
youtube.com - तू नळी
...orkut.com - किंवा कुटा
yahoo - या (बरं का) हो
hotmail.com - गरम पोस्ट
linkedin.com - जोडलेले राहा
rediff.com - लाल जर
amazone.com - अम्माचे क्षेत्र
tumblr.com - तम्बरेल (लोटा)
delicious.com - चविष्ट
blogspot.com - कथा (कुटायचे) ठीकाण
myspace.com - माझी जागा
deviantART.com - देवी मुंगी (ची) कला
rapidshare.com - फटाफट वाटा
megavideo.com - दीर्घ चित्रफीत
playlist.com - यादी वाजवा
बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
घे बघून मला डोळे भरून,
अन ठेव तुझ्या डोळ्यात साठवून रे मला..
जेव्हा कधी आल भरून मन,
मिट डोळे,
अन घे रे आठवून तू मला....
कितीही दूर असलो तरीही,
खूप जवळ भासेन रे मी तुला...
अन आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर,
तुझ्या नकळतच,
तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला...
तुझ्या नकळतच,
तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला...