मुलगी -आई गावात बाँलिवुड वाले आलेत...!
आई -घरात ये ते वाईट असतात...
मुलगी - हिरो ईमरान हाशमी आहे...!!
आई - अरे देवा मग तर आजीला पण घरात घे ...!! :P ;D :D
एक दारुड्या फुल्ल दारू पिऊन रस्ता आणि फुटपाथवर एक एक पाय टाकत, डुलत डुलत चालला होता.
एका हवालदाराने त्याला दरडावून विचारले,
"चालता येत नाही एवढी दारू कशाला पिलास रे मूर्खा ?"
दारुड्या :- धन्यवाद हवालदार साहेब,
तुम्ही मला सांगितल्याबद्दल .
मला वाटले, मी लंगडा झालोय...
देवा मला पुढच्या जन्माला घालताना एक लक्षात ठेव...!!!
मी
दगड झालो तर...
सह्याद्रीचा होवूदे.!!
माती झालो तर....
रायगडाची होवूदे.!!
तलवार झालो तर....
भवानी तलवार होवूदे.!!
वाघ नको वाघनख्या होवूदे..!!!
मंदिर नको..
जगदीश्वराची पायरी होवूदे.!!
आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर
"मराठा" म्हणूनच शिवाजी कर पण शिवाजी काशीद कर.....!!!
असं देवा तुला जमणारच नसेल तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो..!!!
taxi ड्रायवर चम्प्या एकदा taxi चालवत होता..
त्याच्या मागे बसलेल्या कस्टमर ने चम्प्याला प्रश्न विचारण्यासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवला..
"मायो !!!"
चम्प्या ओरडला..
त्याचा गाडीवरचा तोल गेला आणि एका झाडाला त्याने टक्कर दिली…
कस्टमर – मला माफ करा..मला वाटलं नव्हतं कि तुम्ही इतके घाबरल मी खांद्यावर हात ठेवल्यावर..
चम्प्या – नाही साहेब..मला माफ करा..खरं तर हा माझा पहिला दिवस आहे taxi चालवायचा..
या आधी मी २५ वर्ष 'शव वाहिका' चालवत होतो.
आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही
अमावस्येच्या रात्री चंद्रकधी दीसत नाही,
कितीही जगले कुणी कुणासाठी,
कुणीच कुणासाठी मरत नाही.....
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,.. .
... पण नशिबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.
प्रेम करणे एवढेचं सोपे आहे,
जसे
मातीवर मातीने माती लिहणे..
आणि ?????
प्रेम निभावणे तेवढेचं कठीण आहे,
जसे
पाण्यावर पाण्याने पाणी लिहणे..