आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
नका विसरु
जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे
काही विसरायला तयार
असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
नका दुरावू
जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासून
दुरावायला तयार असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका दुखवू
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त
जपते....
चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित
जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि..
कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि
काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि..
आई
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
अमेरिकेत जेव्हा घरातली वीज जाते,
तेव्हा तिथली लोकं लगेच पॉवर हाऊसला फोन करतात आणि प्रॉब्लेम समजून घेतात.
जपानमध्ये जेव्हा घरातली वीज जाते,
तेव्हा तिथली लोकं लगेच फ्युज तपासतात आणि लगेच बदलून घेतात.
भारतात जेव्हा वीज जाते,
तेव्हा इथली लोकं शेजाऱ्यांच्या घरी डोकावतात आणि म्हणतात....
सगळ्यांचीच गेलीय ना... मग जाऊ देत!
एक कटु सत्य..,
मुलगा नेहमी प्रेमाची सुरुवात
"आपण मित्र आहोत"..
हे बोलुन करतो..,
आणि
मुलगी प्रेमभंग ..
"आता आपण फक्त मित्रचं आहोत"...
हे बोलुन करते.. !!
माझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली तुला फेसबुक हवय की मी ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कधी कधी खुप आठवण येते तिची... :D :D :P