एका हुशार
विदयार्थ्या मागे एका सुंदर
शिक्षकाचा हात असतो..
आणि एका नापास
विदयार्थी मागेएका सुंदर
मुलिचा हात
असतो
वडील: तुला परीक्षेत ९५% पाहिजे बरा का!
मुलगा: फक्त ९५% ? १०५% मिळवीन!
वडील: का रे थट्टा करतोस का?
मुलगा: पण सुरुवात तर तुम्ही केली होती ना!
शिक्षक : जो कोणी माझ्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देईल,त्याला लवकर घरी सोडणार
(तेवढ्यात एक विध्यार्थी त्याची बॅग शिक्षकाकडे फेकतो....)
शिक्षक : कोणी फेकली रे हि बॅग???
विध्यार्थी : सर मी फेकली.........
" दिले बरोबर उत्तर.....आता मी जातो घरी"
मास्तर SHOCKS......विध्यार्थी ROCKS :P
ग्रॅज्युएशन झाल्यावर कॉलेजचा मुलगा गर्लफ्रेंडला घेऊन घरी गेला.
बाबा - हा काय प्रकार आहे ? कोण आहे ही ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा - माझं कॅम्पस सिलेक्शन...........
एकदा गुरुजी निबंध लिहायला सांगतात......
विषय दिलेला असतो "आळस".......
दुसर्या दिवशी सर्वांचे निबंध चेक करतात गुरुजी......
झोलर ची वही घेतात....
त्याने २ पानं रिकामी सोडलेली असतात....
आणि शेवटी लिहलेल असत....
"याला आळस असे म्हणतात........." :D :D :D
शिक्षिका :- मुलांनो, अस समजू नका मला कळत नाही.... मला तुमच्या मनातलं सर्व समजत....
झंप्या :- मग, तुमचा साडीचा पदर का वर घेताय??? ;) ;) :D