माणसाला सुंदर दिसण्यासाठी
सुंदर असणं महत्वाचे नसतं.....
तर
महत्वाचं असतं ते सुंदर नि
तितकंच निरागस मन,
... आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर
जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही..
आज लिहण्यासाठी काही शब्दच सुचत नव्हते तरी पण कागदावर मनातुन शब्द उमटत होते
वाटल होत तिच्यासाठी दोन ओळी लिहीव्यात पण काय लिहाव हेच सुचत नव्हत
वाटल नंतर मेत्री साठी काही तरी लिही वा पण मन काही आज साथ देत न्वहत
नंतर वाचुन बघितल तर आपण काही न करता बरच काही लिहल
तुळशी" ची जागा आता "Money plant" ने घेतलीय...
"काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय...
वडील जिवंतपणिचं "डैड" झाले, अजुन बरचं काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??
भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis"......
दिवसभर मुलगा CHATTING चं करत नाही तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो....
दुध पाजणारी आई जिवंतपणीचं "Mummy" झाली...
घरची भाकरं आता कशी आवडणार हो...
५ रु. ची Maggi आता किती "Yummy" झालीये......
माझा तुझ्यावर विश्वास आहे बोलन सोप असत,पण टोक विश्वास कायम ठेवून वाटचाल कारण मात्र कठीण असत............ ..
प्रेमात खोट बोलन सोप असत,पण खर बोलून प्रेम टिकवण मात्र नक्कीच कठीण असत..
मुंबई रेप केस नंतर दुसर्या दिवशी एक माणूस एका मुलीला म्हणाला..
मी देवाला धन्यवाद करतो...
त्याने मला मुलगी नाही दिली...
हे ऐकून त्या मुलीने त्याला चांगल्या शब्दात ऐकवलं...
ती म्हणाली :-
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
देव मुली पण त्यांच्याच घरी जन्माला आणतो ज्यांची सांभाळायाची लायकी असते
कुणीतरी मला विचारले कि,,,
'तू तिला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत जावू शकतोस'???
मी हसत उत्तर दिले,,
'जर मर्यादाच ओलांडायच्या असत्या
तर तिला कधीच मिळवले असते!!'