असे कुनापुढे झुकनारी हि मान नाही..
मी राजा आहे रयतेचा शैतान नाही..
आभिमान आम्हाला आमच्या मातिचा..
माज आहेच मराठ्याच्या ज्यातिचा..
या छातित धमक आहे स्वराज्य उभे
करण्याची..
औरंग्या तुझी औकात
नाही मराठ्यांना पराभुत करण्याची..
तुला माज असेल रे या तख्ताचा..
तौबा करशील तु तडाखापाहुन
भगव्यारक्ताचा..
तु काय आम्हाला धाक दाखवीतो..
जो सर्वांचा काळ आहेतोच आम्हाला भितो..
राख होते शत्रुंची अशी डोळ्यात
आमच्याआग आहे..
लांडग्याची जात तुझी
मी सह्यांद्रिचा वाघ आहे...
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभुराजे॥
एक एक मराठा आहे जणू गड किल्ला,
नुसती गर्जनाच आणते प्राण प्रेताला,
कल्पना करूनच सुटे कंप शत्रूला,
अन दैव हि आपणच उभं राहे पाठीला...
मराठी रीत स्वाभिमानान जगण्याची,
नाही कोणाची औकात त्याला पेलण्याची..
"हिंदवी" स्वराज्याच्या
जन्म भूमीवर धर्मवीर कट्टर संभाजी राजे
भेटणार नाही, हिंदू जात आमची
धर्माँतर आम्हां पटणार नाही,
टोपली वळून पोट भरु पण
कोणाखाली झुकणार नाही,
उपाशी पोटी मेलो तरी चालेल
पण कोणाखाली वाकणार नाही,
जातीसाठी खाऊ माती याचीच
आम्हाला जाण
आहे, नसानसात
शिवभक्ति आमच्या, आम्हाला हिंदवी
स्वराज्याचा अभिमान आहे...
!! जय जगदंब !! जय शिवराय !!
कशास हवा तूम्हा सिकंदर,
कशास हवा कोलंबस,
छ्त्रपतीला स्मरा एकदा, अरे छ्त्रपतीला स्मरा एकदा;
अन् बघा, तुम्हिच हो सिकन्दर, अन् तुम्हिच हो कोलम्बस, तुम्हिच हो कोलम्बस!
श्वासात रोखुनी वादळ , डोळ्यात रोखली आग ,
देव आमुचा छत्रपति ,
एकटा मराठी वाघ ,
हातात घरली तलवार छातीत भरले पोलाद .
धन्य धन्य महाराष्ट्र हा , धन्य ति जिजाऊंची औलाद.
||जय भवानी|| ||जय शिवाजी||
मराठी मुलांसोबत पंगा नाही घ्यायचा...नक्की वाचा...
५ बिहारी आणि ५ मराठी मुलं
कंपांनीच्या कामासाठी पुण्याहूनमुंबई
ला जाण्यासाठी निघलेले असतात...ते सर्व पुण्याच्या रेल्वे स्टेशन वर
असतात...
दोन्ही ग्रुप मध्ये चढाओढ लागलेले असते
कोण
हुशार आहे हे सिद्ध करण्याची..
-------------------
सीन १ (पुणे-मुंबई) -------------------
५ बिहारी मुलं ५ तिकीट घेतात पण ५
मराठी मुलं
फक्त १ च तिकीट घेतात..
बिहारी मुलांना TC
येण्याची उत्सुकता लागलेली असते... TC येतो...५ मराठी मुलं एकाच
सौचालयात
जातात...TC
सौचालयाचा दरवाजा वाजवतो...एक हात
आतून
बाहेरयेतो आणि तिकीट दाखवतो....
TC निघून जातो....सर्व आपल्या- आपल्या जागेवर जाऊन बसतात...
ते सर्व आपले आपले काम संपवून
पुण्याला निघतात...ते सर्व मुंबई स्टेशनवर
उभे
असतात....
त्यांना डायरेक्ट पुण्याला ट्रेन भेटत नाही म्हणून
लोणावळा परियंत एक्प्रेस ट्रेनने
आणि तेथून
लोकल ने पुण्याला जायचे असे दोन्ही ग्रुप
ठरवतात...
--------------------------
सीन २ (मुंबई-लोणावळा)
--------------------------
बिहारी मुलं ठरवतात आपण पण हुशार
आहोत हे
मराठी मुलांना दाखवून द्यायचं,म्हणून ते ५
जनांमद्धे फक्त १ तिकीट घेतात.. पण मराठी मुलं या वेळी १ पण तिकीट
विकत घेत
नाहीत...
TC येतो....५ बिहारी एका मुलं सौचालयात
जातात....आणि ५ मराठी मुलं
त्यांच्या समोरच्या सौचालयात जातात...एक
मराठी मुलगा बाहेर
येतो आणि बिहारी मुलं लपून
बसलेल्या सौचालयाचा दरवाजा वाजवतो...
आतून एक मुलगा हातात तिकीट घेऊन हात
बाहेर काढतो...मराठी मुलगा तो तिकीट
घेतो आणि समोरच्या सौचालयात जातो...
TC येतो...तिकीट चेक
करतो आणि बिहर्यांकडून
दंड आकारतो....
--------------------------
सीन ३ (लोणावळा स्टेशन)
--------------------------
आता दोन्ही ग्रुप लोणावळा स्टेशनवर ट्रेन
ची वाट पाहत असतात...
बिहारी मुलं त्यांची पुढची चाल ठरवतात...
या वेळी पण ५ बिहारी मुलं एकच तिकीट घेतात....पण मराठी मुलं ५ तिकीट
घेतात...आणि लोकल मध्ये चढतात...
TC येतो....
सर्व मराठी मुलं त्यांचे तिकीट
दाखवतात...
आणि बिहारी मुलं लोकल मध्ये सौचालय शोधत
बसतात :-P:-P
तात्पर्य : मराठी मुलं असतातच
खूपहुशार.....आपल्य ा वाटेला जातो त्याची वाट लागत..:-P