ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे.. ......
हाँस्पीटल मध्ये दोन दिवसानंतर शूध्दीवर आलेल्या ,
जखमी भटजीला भेटायला दोस्ताने आस्थेने विचारल की काय ऍक्सिडेंट झाला की काय ?
भटजी म्हणाला छे छे ऍक्सिडेंट वगैरे काही नाही.....
परवा घरी करवाचौथची पुजा होती !
तेंव्हा सवयी प्रमाणे गडबडीत बायकोला एवढच म्हणालो की ,
लवकर आवरा अजुन 3--४ ठिकाणी पुजेला जायचं आहे.
पुन्हा काही कळलच नाही.
आजच शुध्दीवरआलोय.
कितीही शिकलाे तरी ,
दरवाज्यावर
.
PUSH
आणि
PULL वाचुन दाेन सेकंद तरी विचार करताेच "
.
.
च्या आयला दरवाजा खेचायचा कि ढकलायचा "..
जायचच होते निघून तर जाताना वळलास का?
जातानाही मग त्या वळनावर थांबलास का?
कधीच बोलला नाहीस तू
मी ही नाही बोलले
त्या मूक भावनेत शब्द आडवे नाही आले
अचानक असं नको ते बोललास का..
तुझ आसपास असणेही मला मोहरून टाकायच
हे फ़क्त मलाच नाही तुलाही समजायचे
इतके समजून ही तु अचानक गेलास का?
जातानाही मग त्या वळनावर
थांबलास का?
किंवा तुझे वागणे बोलणे पूर्णपणे normal असेल
मी काढलेला सोयीस्कर अर्थ असेल
तु वळावसे जाताना ही माझी आस असेल
आणि तुझे वळणावर थांबणे हा फ़क्त भास असेल..
घर आवरताना सासूला सुनेचा Bio data सापडला ,
जो लग्नासाठी तयार केलेला होता...
त्यात आवड या सदरा मध्ये " स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे "
असे लिहीले होते...
सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली !
" भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे"
सासुबाई मराठीच्या शिक्षिका होत्या....!!!
तू असतीस तर,
मला रडावं लागलं नसतं,
तू असतीस तर,
माझं घरटं तुटलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं मन कासाविस झालं नसतं,
तू असतीस तर,
माझं हसू चोरी गेलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं जग लुटलं नसतं,
तू असतीस तर,
माझं स्वप्न भंग पावलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं ह्रदय तडकलं नसतं,
तू असतीस तर,
माझं दुःख चव्हाट्यावर मांडलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं सुख हिरावलं नसतं,
तू असतीस तर,
माझं आयुष्य संपलं नसतं.....