Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Joke Marathi Status & Joke Marathi Sms


मक्या : काल जंगलातून भटकत असताना माझा वाघाशी सामना झाला
आमच्या मध्ये खूप जोरदार झटापटी झाली...

रजनीकांत: मग, पुढे काय झालं?
.
....
मक्या : पुढे काय.... मी पळून गेलो....
रजनीकांत: हे..हे...हे.. भित्रा!! मी असतो तर...

मक्या : अये गप ए!! तुझ्या मायला तुझ्या , मी वाघाचे प्राण वाचावे म्हणून पळालो; कारण 'Only 1411 are left'
नाहीतर सगळे मला ओळखून आहेतच

Category : Joke


गुरूजी:-राज सांग ,
शालेतील वर्ग
कसा असतो?
राज:- सर, शालेतील वर्ग
ट्रेनच्या डब्या सारखा
असतो
गुरूजी:-(रागाने) ते कसे
काय?
राज:- पहिले दोन बेंच
वीआईपी आनी
मधले सगले जनरल
सीट . शेवटच्या
बेंचना सगल्यात
जास्त मागनी असते
कारन ते असतात
" स्लिपर कोच"

Category : Joke


"पक्या' बस मधे उभा होता..;
अचानक "ब्रेक' लागल्यामुळे समोरच्या "मुलीवर' जाउन पङला..,

Category : Joke


मुलीच्या लग्नात , तिचा x - bf , येतो .
सगळ्यांनी त्याला विचारले . कि नवरदेवतू आहेस का ..

मुलगा :- नाही मी तर semi - final लाच out झालो .
आता final बघयला आलोय ... :p

Category : Joke


एकदा चम्या अगदी बारीक चेहरा करून येतो तर पम्या त्याला विचारतो ,''काय झाले? काल तर तू एकदम खुशीत होतास टाय-बो पार्टीला जायचे आहे म्हंणून?"
चम्या म्हणतो "गेलो होतो ना, पण तिथे लोक बाकीचे पण कपडे घालून आलेले होते."
पम्या बेहोश.... पार्टी पण बेहोश...चम्या एकटाच मदहोश.... :)

Category : Joke


girlfriend:-काय करतोस.
.
boyfriend:- ‪IPL‬ बघतो गं..
.
girlfriend:-मि नाही बघत ते IPL.


.
boyfriend:-पण का?
.
girlfriend:-इंडीया नेहमिच हारते..
.
.
boyfriend :-
ठेव फोन......


छोटा भीम बघ जा! तो दरवेळी जींकतो :D

Category : Joke

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page