मुलगा मुलीला :माझे बाबा २१ वर्षाचे होते तेव्हा आपण पहिला वर्ल्ड कप जिंकला .
आता मी २१ वर्षांचा आहे तेव्हा दुसरा जिंकला.
मुलगी :मग काय ????
मुलगा :आता तू माझ्याशी लग्न कर म्हणजे तिसरा वर्ल्ड कप जिंकायचे नियोजन करता येईल !
:D :D :D
मुलगी:- अरे आज पिक्चरला काँर्नर सिटचे
बुकिंग कर.
.
मुलगा:- जर काँर्नर सिटचे नाही मिळाले तर?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी - नाही मिळाले तर काय, मग मुकट्याने
पिक्चर बघावे लागेल.. :-P
एकदा एक मुलगा त्याच्या G.F. वर नाराज होतो आणि निघून जातो
मुलगी नंतर त्याला SMS करते
1 SMS - i am sorry
2 SMS - i am realy sorry yaar
3 SMS - कर ना माफ आता जाउदे ना reply कर ना
4 SMS - तु जर reply नाही केला तर मी माझा जिव देईल
5 SMS - जा बे हरामखोर नको करु REPLY
तुझ्या सारखी १0 पोर माझ्या मागे आहेत
मुलगा = sorry जानू माझा balance संपला होता I LuV U
मुलगा :- लाईफ पार्टनर बद्दल काय अपेक्षा आहेत तुझ्या??
मुलगी :- त्याचा मस्त बंगला असावा...
मुलगा :- बर....
मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत....
मुलगा :- बर.....
मुलगी :- त्याची चार चाकी गाडी असावी.... मुलगा :- बर...
मुलगी :- तो एकटा असावा.... म्हणजे आई, वडील, भाऊ,बहिण नसावा....
मुलगा :- अजून काही म्याडम...
मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा....
मुलगा :- तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न का करेल भिकमांगे....
एक मुलगा-मुलगी हाँटेल मध्ये जातात..
वेटर - काय घेणार मँडम ?
मुलगी - भाज्यावाली चपाती आण..
वेटर मुलाकडे बघुन हे काय नविन,... ?
मुलगा - बाबा, पिज्जा मागितला आहे तिने..
सरकारी शाळेतली आयटम पटवली तर असचं होणार.. :P
जेव्हा एक मुलगी मुलाची काळजी घेते..
तेव्हा मुलाला वाटत ते प्रेम आहे..
पण..?
ती मैत्री असते..
परंतु..?
जेव्हा मुलगा मुलीची काळजी घेतो तेव्हा मुलीला वाटते..
ती मैत्री आहे पण ते प्रेम असते