जी माणसे प्रेमाची कदर करतात, त्यांना कधी प्रेम मिळत नाही. ... पण जे प्रेमाला टाइमपास समझतात, त्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते.....!!! :'(
मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.