एखाद्यावर प्रेमकरून दूर व्हायचे दुख
तुला मी काय सांगू ...
व्हायचे ते होऊन गेले
... आता नियती कढे मी काय मागू ....
झाल्या वेदना जेवढ्या मला
तिला त्याहून जास्त झाल्या असतील ....
पाहून वीरह आमचा आसा
देवाचेही डोळे पाणावले असतील...
सुरेश : नरेश, समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशिल कां ?
नरेश : हो, देईन ना .
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशिल कां ?
नरेश : हो. का नाही.
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल ?
नरेश : नाही.
सुरेश : का नाही ?
नरेश : माझ्याकडे खरच आहेत !!!
नाते जूऴते सहजपणे...
नाते तुटते सहजपणे...
पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात सहजपणे...
मग आठवणी का जात नाहीत सहजपणे...?
त्या का कोरल्या जातात नकळतपणे....?
आकाशाला गवसणी घालणर्या गरुडाला
पाण्याच्या एका थेंबा साठी खाली यावे लागते
खाली येणे म्हणजे त्याची हार नसते
तर ती एका उंच भरारीची सुरुवात असते.....!!!
आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात .... ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात
पण कारण नसतानाही जेव्हा आश्रू येतात .......... ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!!
जर मुलीला उलटी व्हायला लागली तर तिचे घरचे विचारतात.... "कोण आहे तो हरामखोर ??"
आणि जर मुलाला उलटी व्हायला लागली तर त्याच्या घरचे विचारतात .... "काय रे हरामखोरा किती पिलास ??"
तात्पर्य - उलटी मुलाला होऊ अथवा मुलीला "हरामखोर" नेहमी मुलेच असतात !!!:P