तुम्ही कुठेतरी घाई-घाईने जान्यासाठी बाहेर पडता, आणि समोरुन काळी मांजर आडवी जाते..
याचा अर्थ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काळ्या मांजरीला तुमच्यापेक्षा घाई आहे... :P
गंप्या:GF ला Gift काय देवु रे?
.
चंप्या:Golden Ring दे.
.
गंप्या:काहितरी मोठं सांग रे
... .
.
.
.
.
.चंप्या:जा मग MRF चं TYRE दे...:-D
प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र
प्रेमाचाच लिलाव होत आहे...
नजरांचे भाव असे बोलू लागतात
नयने ही हजार स्वप्ने रंगवू लागतात
ओठांवरील शब्द डोळ्यातुनी व्यक्त होतात
नयनातुनीच प्रेमाचे इशारे सुरु होतात...
खेळ हा शब्दांचा असा जणू रंगतो
बेरंगी जीवनात रंगांची उधळण करतो...
स्वप्ने प्रेमाची अशी सजू लागतात
प्रेमात वास्तविकता विसरण्यास भाग पाडतात...
खेळ शब्दांचा कधी न समजण्यास येतो
अग्निपरीक्षा प्रेमाची देण्यास सदा प्रेमी भुलतो...
क्षणात विरहाचे असे वादळ उठते
साता जन्माचे वचन काही महिन्यात तुटते...
प्रेमाच्या या जगात प्रेमाचाच लिलाव होतो
अशा या प्रेमाचा रोज एक तरी बळी दिला जातो...
स्वार्थी या दुनियेतुनी प्रेम आज हरवत आहे
प्रेमाच्या या बाजारात प्रेमाचाच खेळ मांडत आहे..
बबनराव : बंड्या जरा इकडं ये पाहू!
बंड्या:ओ बाबा
बबनराव: अरे, सकाळपासून बघतोय तुझी आई एकदम गप्प गप्प आहे ती? काय झालंय तरी काय?
बंड्या:नाय ओ, त्याचं काय आहे ना बाबा..
आईने मला सकाळी हाक मारली. म्हणाली, मला कपाटातली लिपस्टिक आणून दे.
बबनराव: मग?
बंड्या : पण मला ती सापडलीच नाय... मग त्याऐवजी मी तिला फेव्हिस्टिकच नेऊन दिली..
तु मी सोबत असणे सारे काही विधिलिखित आहे..
रोज त्याच गर्दीत असून एकत्र कालांतराने भेटणे..
जवळ असूनही तू अन मी फक्त दूरवर जगत आहे..
आता प्रारब्धाच्या गोष्टी ह्या कसे, कुठे अन केव्हा समोर येणे..
पाहता क्षणीच एकमेकांचे होऊन जातो कसे..
कदाचित दैवी संकेतच मिळत असतील असे..
खेळ सारा भावनांचा होतो अन ओढ कसली कुणास न दिसे..