स्वराज्य निर्माण करावे, स्वराज्य जनतेसाठी असावे
राजा जनतेचा असावा, आणि राजाची जनता असावी
जनतेच्या हक्कासाठी लढ म्हणणारा नसावा तर स्वतः तलवारीची धार तपापनारा असावा
राजा असावा माझ्या शिवबा सारखा.
मुलगी : माझ्याकडे अस काय बघत आहेस? तुला कोणी बहिण नाहीये का ?..
मुलगा : आहे ना, म्हणून तर बघत आहे...
मुलगी : का ?..
मुलगा : कारण ती मला म्हणाली "गोरी गोरी पान, फुलासारखी छान दादा मला एक वाहिनी आण"
गुढी उभारली असेल आज तुझ्याही दारी,
चैतन्य असेल तेथे...आनंदात असतील सारी,
मनी मात्र माझ्या तुझ्या आठवणींची सभा आहे,
एकटीच गुढी अन् मी हि एकटाच उभा आहे...
तू माझी
त्या दिवशी तु फक्त माझी
आणि माझी झाली होतीस
कमरेला माझ्या हात घालून
जेंव्हा तू घट्ट बिलगली होतिस
परीक्षेमध्ये मास्तर खुप
कडक असतो
आणि पेपर पण कठीण
असतो , चिटीँग पण करता येत नसते.
.
शेवटचा बेँचवर
बसलेल्या गण्याने परीक्षकला एक चिठ्ठी दिली.
.
परीक्षकाने
चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
.
गण्याचा पुढे
बसलेल्या मिञाने विचार:-यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
.
.
गण्या-
"सर, तुमची पँट मागून फाटली आहे...!!!"
तो पर्यँत कोणावर प्रेम करु नका..
जो पर्यँत तुमच्यावर कोणी प्रेम करत
नाही..
आणी जेव्हा प्रेम
करणारा कोणी भेटेल तेव्हा येवढे प्रेम
करा की तो दुसर्या कोणावर प्रेम करणार
नाही