तुझं स्वप्न आणि माझं प्रेम
तुझ्या स्वप्नांची उडान
खूप मोठी आहे
त्यापुढे माझ्या प्रेमाची
उंची थोडी लहान आहे.
तुझ्या स्वप्नांच्या ...
आड मी येणार नाही,
माझ्या सावलीचही रूप
तुला दाखवणार नाही.
पण तुझी मी वाट
पाहणार आहे,
तुला दिलेलं वचन
मी पाळणार आहे ...........
चिकटरावाच्या घरी एक पाहुणा जेवायला येतो
चिकटराव: "घ्या न गुलाब जामून अजून घ्या..!!"
पाहुणा : "नाही नको मी अगोदरच चार खलेत पुन्हा नको...!!! :)"
.
.
.
.
चिकटराव: "तसे तर तुम्ही सात घेतलेत आतापर्यंत ...पण मोजतय कोण म्हणा ..घ्या ना अजून..घ्या":D :D :D
प्रेम हि कल्पना असेल, पण सुंदर आहे ना...
प्रेम हे वेडे असेल, पण गोड आहे ना...
प्रेम हे वाईट असेल, पण चांगला अनुभव आहे ना...
प्रेम वगेरे वगेरे असेल, पण कधी तरी
वगेरे वगेरे शिकायला हवे ना.
एक भिकारी जोशी काकांना : मालक एक रुपया द्या.....तीन दिवसापासून काही खाल्ले नाही ....
जोशी काका (खोचकपणे) : अरे ३ दिवसापासून उपाशी आहेस तर मग एक रुपयाचं काय करशील ?
भिकारी तेवढ्याच खोचकपणे म्हणतो : वजन करून बघेन..
किती कमी झालंय ३ दिवसात.. :)
जीवनाचे एक खरे सत्य ,,,,,,,, ;)
एखाद्या मुलाच्या किती गर्लफ्रेंड आहेत हे कोणीही सांगू शकेल ,
,
,
,
पण एखाद्या मुलीचे किती बॉयफ्रेंड आहेत हे तिच्याशिवाय कुणालाच माहित नसते.
आले आता एक असे वळण नको असलेलं..
तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं
विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले..
एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..