प्रेम करण खुप सोप आहे...काय लागत प्रेम करायला??
एकदा I Love You म्हनल की झाल??
मी तुला आयुष्यात कधीच सोडून जाणार नाही हे
promise करायला कीती सोप आहे...
पण जेंव्हा ते खर करून दाखवायची वेळ येते तेंव्हा मग
अचानक विसर पडतो त्या सर्व promise चा...
promise देण्यासाठी काय लागत हो???
काहि दिवसानी तर हा पण विसर
पडायला लागतो की कधी तरी कोणाला तरी काहि तरी promise
केल होत...
आपली चूक असताना जो माफी मागतो,
तो प्रामाणिक असतो.
आपली चूक आहे की नाही,
याची खात्री नसतानाही जो माफी मागतो,
तो शहाणा असतो.
आपली चूक नसतानाही जो माफी मागतो,
तो बॉयफ्रेंन्ड असतो..
एखादाच्या आयुष्यात आपण न येताही एवढे
प्रेम भरावे..
की त्याच्या साठी आपल्यालाविसरणे
अगदी अशक्य ठरावे.....
त्याने
आपल्या ओझरत्या स्पर्शासाठी मनोमनी झुरावे..
त्याच्या प्रत्येक श्वासातफक्त आपलेच नाव
उरावे...
आपल्या मनातले प्रेम त्याला आयुष्य भर
पुरावे...
त्याचा हात आपल्याच हातात
असताना आपले आयुष्य सरावे...
खरच असे वाटते, एखाद्याने
आपल्या आयुष्यात एवढे
प्रेम भरावे..
की आपल्यासाठी त्याच्या शिवाय मरणे
ही अशक्य ठरावे..
एकदा कामवाली कडून भांड
फुटल
मालकीण
म्हणाली "हरामखोर हे
काय केलस ?"
.
.
दहा वर्षाच्या गण्याने हे
ऐकल
आणि म्हणाला,"मम्मी हरामखोर
म्हणजे काय?"
.
तिने विचार
केला कि मुलग्याला वाईट
कळू नये म्हणून सांगितले
"ताकतवान"
.
.
दुसर्या दिवशी परत
कामवाली कडून भांड फुटल,
मालकीण परत शिव्या देत
म्हणाली"हलकट परत भांड
फोड्लस ?"
.
.
गण्याने परत विचारल,
"मम्मी हलकट म्हणजे काय?"
.
मम्मी,
"कमजोर"
.
.
एकदा गण्याची आजी पडली आणि बगायला दवाखान्यात
गेला आणि म्हणाला ,
.
.
.
.
"आजी पहिला किती हरामखोर
होती आता हलकट होत
चालली आहे....!":-P
तीन उंदीर गप्पा मारत असतात
पहिला उंदीर :
मी विषारी गोळ्या आरामातचघळतो.
दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर आरामात
खावून बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा उंदीर
विचारतात, काय झाल कुठे चालला?
तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा कीस
जेव्हा मी लहान होतो सगल्या CUTE
मुली माला KISS करायच्या . . . !
.
.
तेव्हा मी त्याना माला किस करू द्यायचो .
.
.
आता मी मोठा झालो . . . ! तर
मी सगल्या CUTE मुलीना KISS
करायला जातो तेव्हा त्या माला आता KISS
करू
देत नाहीत . . .!
निष्कर्ष : मुली स्वार्थी असतात ...:-P