Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Latest Marathi Status & Latest Marathi Sms


एक डॉक्टर बंड्याच्या मागे धावत
असतो..
रस्त्यात एक माणूस विचारतो,"काय
डॉक्टर त्याच्या मागे का धावतंय ?
डॉक्टर सांगतो, "च्या आयला,
दरवेळी मेंदूचं ऑपरेशन करायला येतो ,
.
.
.
.
.
.
.
आणि केस कापून
झाल्यावर पळून जातो..

Category : Joke


सुखांसाठी झगडताना ..
जगायला मी शिकलो,
सुख पदरी आले तेव्हा..
जगायला मी न उरलो .

Category : Nice


वा रे वा मराठी हुशारी...!!!
एकदा बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट साठी नवा चेअरमन
शोधायचा असतो..!!!
तो तशी पेपरात एड देतो...!!!
५००० जन इंटरव्यूसाठी येतात...!!
त्यातला एक असतो आपला “प्रमोद ”
बिल गेट्स :धन्यवाद आल्याबद्दल
(आता बिल गेट्स हे सर्व इंग्लिश मध्ये बोलतो पण मी ट्रान्सलेट
करून लिहीत आहे समजदार समजून जातील)
ज्यांना कोणाला “जावा” लेन्ग्वेज येत नाही त्यांनी रूम सोडावी...!!!
लगेच २००० लोक कमी होतात...!!
प्रमोद (मनातल्या मनात):मला “जावा” तर येत नाही पण
माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त
करतो...!!!
बिल गेट्स:ज्यांना कोणाला १०० लोक एकाचं वेळेस मेनेज
करायचा अनुभव नसेल त्यांनी रूम सोडावी...!!!
लगेचच २००० लोक बाहेर जातात..!!
प्रमोद (मनातल्या मनात):मी कधीच कोणाला मेनेज केले नाही पण
माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त
करतो...!!!
आणि तो थांबतो...!!!
बिल गेट्स: ज्या कोणाजवळ एम.बी.ए. डिग्री नाही त्यांनी बाहेर
जावे...!!!
लगेचच ५०० लोक बाहेर जातात...!!!
प्रमोद (मनातल्या मनात):मी शाळा १५ वर्षांचा असतांनाच
सोडली पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...???
मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!
आणि शेवटी
बिल गेट्स:ज्यांना कोणाला सेब्रो कोट ही भाषा बोलता येत
नाही त्यांनी बाहेर जावे...!!!
मग काय ४९८ लोक निघून जातात...!!!
प्रमोद (मनातल्या मनात):मला सेब्रो कोट भाषेतील एकाही शब्द येत
नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...???
मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!
आणि तो थांबतो...!!!
आणि शेवटी प्रमोद आणि फक्त एक जन तेथे शिल्लक राहतो...!!!
बिल गेट्स त्या दोघांजवळ येतो आणि बोलतो,तुम्हा दोघांना फक्त
सेब्रो कोट ही भाषा येते तर बोला एकमेकांशी...!!!
शांतपणे प्रमोद वळतो आणि बाजुच्याला विचारतो...!!
प्रमोद :कुठून आला आहेस...???
तो दुसरा हळूच हसत बोलतो....
.
.
.
.
"महाराष्ट्रातून"

Category : Me-Marathi


Wife - मी ड्राईवर ला नोकरी वरून काढित आहे , कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे.
.
.
.
.
Husband - Darling Please, त्याला आजुन एक चांस दे ना :D :P

Category : Husband-Wife


मुलगा आणि मुलगी लपा-छापी खेळत होते..., खेळताना..,

मुलगी मुलाला एक msg पाठवते..,

Msg :- " जर तू मला शोधलेस तर मी तुला मिठीत घेईन नाहीतर मी मागच्या शेड मधे अशीच लपून राहीन....!!

Category : Love


शाळेतला एक विचारला गेलेला non-
stop प्रश्न शिक्षक:
माझ्या प्रश्नांची न थांबता उत्तरे
द्या।काँग्रेस च्या अध्यक्षा कोण?
कुतुब मिनार कुठे आहे ?
शताब्दि एक्सप्रेस किति वेगाने धावते?कोँबडि आम्हाला काय देते?
विद्यार्थि न थांबता उत्तर देतात
सोनिया गांधि दिल्लि मध्ये
ताशि 140km च्या वेगानेअँडे देते

Category : Student-Exam

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page