पक्या बाईक वरून एका मुलीला बघत जात असतो....
तेवढ्यात बाईक वरून तो पडतो....
तेवढ्यात ती मुलगी हसू लागते आणि बोलते, समोर बघून चालवायला काय होत...
पक्या उठतो आणि बोलतो, "आग ए म्हशे, हि हि हि हि काय करते... माझी बाईक वरून उतरायची स्टाइल आहे ती...." :P :D :D
चम्या ला चिराग सापडतो...
तो चुकून रगडला जातो आणि त्यातून जीन बाहेर येतो......
जीन चम्याला म्हणतो कोणतीही एक गोष्ट मग मी तुला देणार.....
चम्या:- विचार करण्यास वेळ दे.....
पाच मिनिटांनी...
चम्या:- मला एक हजार लाख कोटी रु माझ्या बँकेत करमुक्त उत्पन्न म्हणून जमा करून दे....
जीन:- पण एकच गोष्ट देणार होतो.... आणि तू आधी वेळ मागितला... कि.....
तो तुला मी दिला...:)))))))
चम्या बेहोश..... जीन मदहोश......
तीन उंदीर गप्पा मारत असतात
पहिला उंदीर : मी विषारी गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर आरामात खावून बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो, पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात, काय झाल कुठे चालला?
तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा कीस घेवून....:P:P
मास्तर-मुलांनो..'she was new
Student an looking happy'
या वाक्याच मराठीत रुपांतर कारा..
.
.
.
.
.
.
पोरगा-
कुन्या गावाच आल पाखरु..
बसलय डोलात आन
खुदू खुदू हसतय गालात!
.
.
मास्तरांनी धु धु धुतला...
मोनिका : थोड पाणी मिळेल का?
.
.
राहुल : पाणी कशाला, लस्सी पी ना मोनिका..
.
.
मोनिका पाच ग्लास लस्सी पिते आणि विचारते , "राहुल, तुझ्याकडे कोणी लस्सी नाही पीत का?"
.
.
राहुल: पितात ग सर्व, पण आज लस्सी मध्येपाल पडली होती.
.
.
मोनिका रागाने जोरात पेला जमिनीवर फेकते आणि पेला फुटतो.
.
.
.
.
.
.
राहुल: आई, मोनिकाने प्याला फोडला आता"कुत्रा" दुध कशात पिणार.
एकदा एक बाई एका पोपट विक्रेत्या कडून ३००० रुपये
देऊन एक सुंदर बोलणारा पोपट विकत घेते.
दुकानदाराने तिला कल्पना दिली कि हा पोपट पूर्वी
रेड लाईट भागातील एका बाईकडे होता.
तरीपण तो दिसायला सुंदर असल्याने तिने तो विकत घेतला
घरी आल्यावर पोपट म्हणतो.. "वा नवीन घर, नवीन बाईसाहेब "
काही वेळाने तिच्या तिन्ही मुली कॉलेज वरून येतात
तेव्हा पोपट म्हणतो.."वा नवीन घर, नवीन बाईसाहेब, नवीन मुली"
आता जरा त्या बाईला थोडेसे टेन्शन येतं.
संध्याकाळी त्या बाईचा नवरा प्रकाश घरी येतो..
तेव्हा पोपट म्हणतो.." हाय पक्या, इकडे पण "..