आई : काय रे... कसा गेला पेपर?
बंड्या : काय सांगू आई, प्रश्ान् खूपच कठीण होते. मला कळलेच नाहीत.
आई : अरे गाढवा, मग तू काय केलंस?
बंड्या: आई मीही तुझाच मुलगा आहे...अशी सॉल्लीड उत्तरं लिहिली की प्रश्न विचारणाऱ्यांनाही ती कळणार नाहीत, एकदम फिट्टम फाट्!
मोठं होण्यासाठी कधितरी लहान होऊन जगाव लागतं,
सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहाव लागत,
मनापासुन प्रेम करणारा कधिच वेडा नसतो कारण ते वेड समजून घेण्यासाठी कधितरी मनापासून प्रेम कराव लागतं
शाळेतील २ बेस्ट दिवस
.
.
.
.
.
.
.
..
.
.पहिला आणि शेवटचा.
बबली : हे बँट्यी .. कॅसॅ अॅहेश?
बंटी : बबले, बबले, किती गं इंग्रजाळलेलं बोलतेस... बाबांना डॅडीचं म्हणत असशील ना?
बबली : नॉव... आय कॉल हिम ड्युड!
बंटी : मग आईला, मम्मी?
बबली : स्टाईल बॉय स्टाईल... इटस मम!
बंटी : मग तू तुझ्या स्टायलीत धाकट्या आणि मोठ्या मावशीला काय हाक मार सांगू?
बबली : कॉय्य!
बंटी : सोप्पाय. मोठी मावशी... मॅक्झि'मम' आणि धाकटी मावशी... मिनि'मम'!
एक PROMISE....
माज्याकडून जेवढे तुला
सुख देता येईल तेवढे देईन ....
काहीही झाले तरी साथ मी
फक्त तुला च देईन ....
एक PROMISE...
हवाय तुज्याकडून...
असच माज्या मिठी मध्ये हरवशील...
असच नेहमी फक्त मला आठवशील...
दुखात न कधी रडशील....
सुखात न कधी मला विसरशील....
एक PROMISE....
मी नेहमी तुला सुखात ठेवीन...
एक पल सुधा माज्यापासून दूर न करीन....
दिलेले प्रोमीस जीवन भर निभावेन ....
केलेले प्रेम जन्मभर जपेन
जेव्हा एक मुलगी मुलाची काळजी घेते
तेव्हा मुलाला वाटत ते प्रेम आहे
पण..?
ती मैत्री असते..
.
.
.
.
.
.
परंतु..?
.
.
जेव्हा मुलगा मुलीची काळजी घेतो तेव्हा मुलीला वाटते
ती मैत्री आहे पण ते प्रेम असते
"फक्त ते अबोल असते" :-)