मालकीणीने दिलेली चांगली साडी शांताबाईने मालकीणीला परत केली..
शांताबाई:-बाई ही घ्या तुमची-तुमची साडी नको मला ही.
मालकीणबाई:-का काय झालय ह्या साडीला नवीच तर आहे.
शांताबाई:-अहो मला ह्या साडीत बघितल्यावर तुमचा झाडुवाला, माळी, स्वयंपाकी मला तुम्हीच आहे असं समजुन मागुन हळुच येऊन मला गपदिसनं ऊचलुन घेत्याती..
तुम्हाला माहिती आहे,
देवाने असे का केले कि,
आपल्याला दोन हात, दोन पाय,दोन डोळे दिले
पण हृदय मात्र एकाच दिले?
कारण ह्या पृथ्वीवर येऊन आपण आपल्या आवडीचे
दुसरे हृदय शोधावे म्हणून .......
क्षण जीवनात थोडेसे आहे
उगाचं त्यांना का वाया घालवावं ...
हसत खेळत आनंदाणे जगावं .....
जीवन गीत मोठ्याने गुणगुणावं....
आले आता एक असे वळण नको असलेलं..
तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं
विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले..
एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..
गंपू: किती मुश्कील आहे यार टीचरशी प्रेम करणे
झंम्पू: का रे ???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गंपू :अरे २५ पानांचे प्रेम पत्र लिहिले तर वेडीने assignment समजूनखाली sign केली आणि वरून कॉमेंटपण लिहिली कि अक्षर सुधरावे आणि चक्क १०पैकी ७ मार्क पण दिलेत...!
न सांगता कळणारे, अन कळून हि न
सांगता येणारे...
असे हे प्रेम असते...
डोळ्यात नेहमी दिसणारे,पण
वाचता न येणारे...
... असे हे प्रेम असते...
काळजीतून कळणारे,पण कळूनही न
वळणारे...
असे हे प्रेम असते...
कधी कधी बोलून हि न
मिळणारे,अन कधी कधी न
बोलतास आपलेसे करणारे...
असे हे प्रेम असते...
जीवाला जीव लावणारे,अन
कधी कधी जीवासाठी जीव
हि देणारे..
असे हे प्रेम असते...