झुरलीस जरी माझ्यासाठी,
मलाच सांगायला राहिलीस तू
मी मात्र समजलो कि,
तुझ्याच नादात वाहिलीस तू..
एकदा माझ्या गर्लफ्रेंड
ने मला तिच्या घरी बोलावले,
मि तिच्या घरी गेलो आणि बेल
वाजवली..तिच्या छोट्या बहिणीने
दर उघडले, ति पण खूप सुंदर होती.
... ... ति हसून बोलली "तुम्ही खूप स्मार्ट
आहात, आत्ता घरी तर कोणीच नाही.
मि एकटीच आहे, आत या ना."
... मि हसलो आणि माझ्या बाईक
कडे परत निघालो..तेव्हा तिचा पूर्ण
परिवार बाहेर आला अन् ते
माझ्या चांगले पणावर खुश झाले अन्
म्हणाले..आम्हाला तु पसंद आहे.
.
.
.
.
..
.
...
आता मि काय सांगू त्यांना,
की,
मि माझी बाईक लॉक
करायला चाललो होतो म्हणून...!
झंप्या - हे हृदया !! मला झोप का येत नाहीये..
.
.
.
.
.
हृदय - कारण तू दुपारी ४ तास झोपलाय..
उगीच प्रेमात पडल्यासारखी अक्टिंग नको करू.....!!!!
जागेपणी प्रखर
जिची आठवण येते
झोपेतही माझ्या
ती स्वप्नांमद्दे येते !
मिटलेल्या ओठांनी
ती वाऱ्यासवे गाते झुकलेल्या नेत्रांनी
प्रेमाची तर छेडते
गालावरील लाली
पुन्हा पुसून घेते
मला पहातच ती
पुन्हा पुन्हा लाजते..
प्रियकर :- २ मिनीट डोळे बंद करतेस का?
प्रेयसी :- हो हे बघ केले...
प्रियकर :- खुप अंधार दिसतोयना ?
प्रेयसी :- हो...
प्रियकर :- असे आहे माझे आयुष्य तुझ्याशिवाय....
कोणाला हरवणे सहज शक्य आहे ....
कोणाचे मन कायमसाठी जिंकणे तितकेचं कठीण आहे
कोणाला हरवण्या पेक्षा स्वतःला हरवून पहा
सार्यां सोबत तुम्ही जिंकलेले असाल..