जीवनात दोनच मित्र कमवा... एक "श्रीकृष्णासारखा" जो
तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल ...आणि
दुसरा " कर्णासारखा" जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल.....
ज्युनिअर KG च्या लहान मराठी मुलीने
"What's your mother's name?"
ह्या प्रश्नावर दिलेले गोड उत्तर...
.
.
.
.
.
.
.
.
कधी नाव नाही विचारलं पण मी "आई" म्हणते.:)
Bullet वाला मुलगा Activa वाल्या मुलीला ओवरटेक करतो आणि विचारतो ...
कधी बुलेट चालवली आहेस का ?
मुलगी जोरात गाडी चालवते आणि समोर निघून जाते...
मुलगा पुन्हा बरोबरित येऊन - कधी बुलेट चालवली आहेस का ?
मुलगी ब्रेक मारते आणि मुलाचा पुढे जाऊन आक्सिडेंट होतो..
मुलगी - नालायक मूर्ख.... गाडी नीट चालवता येत नाही का तुला ??
मुलगा - अग बावळट , तुला तेच विचारत होतो की बुलेट चालवली असेल तर लवकर सांग ब्रेक कुठे असतो? :P :P
समोरच्याला कधीही कमी समजू नका
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
कदाचित ते तुमच्यापेक्षाही येड असेल
माहित नाही
तू जवळ असल्याचा इतका भास का होतो
जेव्हा माझे हृदयाचे ठोके वाढतात
तेव्हा बोलत असतात तुझे ओंठ शांतपणे
जेव्हा थंड हवेत पण श्वासाची गरम झळ येते
तेव्ह तुझे डोळे साद घालत असतात निवांतपणे
जेव्हा तुझा चेहरा अभिप्राय घेवून येतो
तेव्हा तुझें चित्र डोळ्यात पोहत असतात
जेव्हा तो निष्पाप प्रश्न घेवून येतो
तेव्हा मला भिंतीवरचे आरसे सुधा बघत असतात
तुला कोणताच वचन दिला नाही मी
मग मी तुझी वाट का पाहत असतो
अनावश्यकपणे संमती मिळाल्यावर
हा हृदय खूप अस्वस्थ का असतो
माहित नाही
तू जवळ असल्याचा इतका भास का होतो
वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात..
दोघात फरक फक्त इतकाच आहे कि,
गुरु शिकवून परीक्षा घेतात..
आणि
वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते...!!