जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका.
1) विश्वास
2) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही.
परंतु वेदना खुप होतात.
एक छोटी मुलगी आपल्या दोन हातात दोन पेरु घेउन उभी...
तिची आई हासत हासत म्हनाली "बेटा एक पेरु मला दे". तेवढ्यात्त तिने तो पेरु दाताने कुरतडला ...
तिची आई काही बोलती नाही बोलती तो पर्यत तिने दुसरा पेरु दाताने कुरतडला ........
आपल्या मुलीची हि हरकत बघुन तिची आई नुसती बघतच राहीली व तिच्या चेहय्रावरिल हसु गायब झाले...
तेव्हा तिच्या लहानस्या मुलीने छोटेसे हात पुढे करुन म्हनाली....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"आई हे घे .. हा जास्त गोड आहे.
प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच अस नसतं.....
म्हणून गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते..
मुलगी : हिप्नोटाइज करने म्हणजे काय रे?
मुलगा :
एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रनात करुन,
त्याच्याकडून पाहिजे ते काम करुन
घेणे...
...
मुलगी : चल खोटारडा कुठला, .
.
.
.
.
.
.
.
.
याला तर "बॉयफ्रेन्ड" म्हणतात.
तुला पाहताना फक्त
पाहतच राहावस वाटत...
तुझ्या डोळ्यात स्वतःला सामावुन घ्यावावसे वाटते..
खरच..किती सुंदर कल्पना असते ना प्रेमाची..
ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यासाठीच आयुष्य
जगावेसे वाटते..
आणि
त्याच्याच मिठीत
आयुष्य सरावेसे वाटते..
जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते,
तेव्हा वास्तविक त्याचे काहीच नष्ठ होत नाही.
जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते,
तेव्हा त्याचे काहीतरी नष्ठ होते.
परंतु,
जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते,
तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होते....
आज पाऊस पण
बेफाम कोसळत
होता. ..
.
आणि
मी पण भिजत
होतो मनसोक्तपणे
तिच्या आठवणीत....