धडधडणाऱ्या छातीवरती
हात ठेवुनी आम्ही बोलतो
शिवरायांचे वंशज आम्ही
परंपरा ही पुढे चालवितो ....
मराठ्यांच्या रक्षणासाठी
तलवारींना धार लावुनी
पुन्हा एकदा सज्ज होऊनी
शत्रुच्या विनाशासाठी
उभे ठाकलो मावळे शिवबाचे ....
|| प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा ||
शांत बसलेल्या वाघाला दुबळा समजू नक..ll
फाडुन टाकेल तूम्हाला तो त्यांच्या वाटेला जाऊ नका..ll
आम्ही दिसतो साधे भोळे आमच्या चेहऱ्यावरती जाऊ नका..ll
करुन टाकेन तुकडे तुकडे..आमच्या नादाला लागू नका..ll
माझ्या तमाम मराठी बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र
दिनाच्या भगव्या शुभेच्छा !
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतातम्यांस मानाचा मुजरा ...
!!!...जय महाराष्ट्र..!!!
लावुन जिवाला घोर..मनगटी जोर.. मराठी पोर.. लढाया पुढती..
ह्रुदयात क्रांतीची माळ.. असत्या जाळ.. नमवीला काळ.. पाऊले अडती..
हा असा मराठी वीर.. लधरला धीर.. घेऊनी तीर.. स्व:ता हातात..
फ़ोडुन जुलुमाचा तिढा..तख्ताला तडा..घेऊनी धडा..शिवबाचा लढा डोळ्यात
शुन्यातुन स्वराज्य उभं करन
हे फक्त आणि फक्त मराठाच करु शकतो
मराठ्यांच्या पराक्रमाची
गाथा फक्त आणि फक्त सह्यदीच सांगु शकतो"
सर्कशीतले वाघ खूपच असतील
जंगली वाघ म्हणजे बाळासाहेब
दिल्लीत मुजरा करण्यासाठी खूपजन पळत असतील
ताठ मानेने जगायला शिकवणे म्हणजे बाळासाहेब
शिवाजी पार्कवर नंगानाच करणारे खूप असतील
शिवाजी पार्क ला शिवतीर्थ म्हणजे बाळासाहेब
कॉपी करणारे खूप होते आहेत आणि असतील
ओरिजिनल कॉपी म्हणजे बाळासाहेब
हिंदुस्तानात खूप साहेब असतील
खरे साहेब म्हणजे बाळासाहेब आणि बाबासाहेब
गुंडगिरी थांबवा असे सांगणारे खूप असतील
आया ,बहिणींची अब्रू वाचवण्यासाठी गुंड होतात म्हणजे बाळासाहेब
स्वताला सम्राट म्हणवून घेणारे खूप असतील
लोक हृदयसम्राट म्हणतात म्हणजे बाळासाहेब
पक्ष प्रमुख म्हणून आदेश करणारे खूपच
स्वताला शिवसैनिक समजतात म्हणजे बाळासाहेब
सर्वांचा पंढरपुरात विठ्ठल उभा
शिवसैनिकांचा मातोश्रीचा विठ्ठल म्हणजे बाळासाहेब
हौसे, नौसे, गवसे खूप असतील
बाळ नावाचा बाप म्हणजे बाळासाहेब..
"कधी कधी संकटे आली की दोन पावले मागे सरकणेच हिताचे असते.वाघ दोन पावले मागे सरकतो,तो मागे हटण्यासाठी नव्हे तर पुढे झेप घेण्यासाठी, जो काळाचा रोख पाहून मागे सरकतो,
तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो"
-राजे शिवछत्रपती.