गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?
मंजू : झेब्रा.
गणपुले सर : असं का बरं?
मंजू : कारण तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असतो ना
एका बेवड्या ने मित्रांसाठी पार्टि करायचे ठरवले
आणि पार्टि साठी आपल्याच घरातून बकरा चोरि करायचा ठरवले आणि बकरा चोरला पण आणि मित्रांसोबत मनसोक्त पार्टि केली सकाळी जेव्हा घरी आला तर
बघतोय काय ?
बकरा जिवंत
आपल्या बायकोला विचारतो :- हा बकरा ईथे कसा
बायको :- बकरा गेला खड्यात तुम्हि पहिले हे
सांगा रात्री चोरासारखे येउन कुत्रीला कुठे घेऊन गेले ?
नंदू एका सुंदर लेडी डाँक्टरच्या क्लिनीक मध्ये जातो आणि अँडमीट होतो. २ दिवसानंतर तिला प्रपोज करतो...
नंदू :- तुम्ही माझे ह्रृदय चोरलय डाँक्टर....
.
.
.
.
.
.
.
लेडी डाँक्टर :- इश्श्श्श...! अहो, काहितरीच काय मी तर तुमची किडनी चोरलीये फक्त........!
:D :D :D :D
चम्या ला चिराग सापडतो...
तो चुकून रगडला जातो आणि त्यातून जीन बाहेर येतो......
जीन चम्याला म्हणतो कोणतीही एक गोष्ट मग मी तुला देणार.....
चम्या:- विचार करण्यास वेळ दे.....
पाच मिनिटांनी...
चम्या:- मला एक हजार लाख कोटी रु माझ्या बँकेत करमुक्त उत्पन्न म्हणून जमा करून दे....
जीन:- पण एकच गोष्ट देणार होतो.... आणि तू आधी वेळ मागितला... कि.....
तो तुला मी दिला...:))
चम्या बेहोश..... जीन मदहोश......
आज शेजारणी सोबत थोडे भांडणं झाले
ती म्हणतीये,
" दम असेल तर एकटा येउन भेट"
.
.
.
.
.
तेव्हापासुन
माझं मन बेचैन झालंय, सालीनं धमकी दिली की ऑफर।
गणप्या दारू पिऊन बार मधून बाहेर पडतो.....
गाडीत बसतो आणि घरी फोन करून सांगतो....
मला घरी यायला वेळ लागेल...
गाडीचे स्टेअरिंग गिअर क्लच सगळे चोरीला गेले आहे.....
दहा मिनिटांनी परत फोन करतो आणि सांगतो..
सगळे सापडले...
.
.
.
.
.
.
.
मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो......