नवरा : वकीलसाहेब,मला लवकरात लवकरघटस्फोट हवा आहे..
गेले सहा महिने माझी बायको माझ्याशी एक... शब्दसुद्धा बोलली नाही..
.
.
.
.
.
.
.
.
वकील : परत एकदा विचार करा,एवढी गुणी बायको पुन्हा मिळणार........
पत्नी - दुबई आणि अमेरिकेला फिरायला जाण्याचा मी विचार करत आहे. त्यात किती पैसे खर्च होतील.
पती - एक रुपया सुद्धा खर्च होणार नाही.
पत्नी - कसे काय?
पती - विचार करण्याचे पैसे लागत नाही.
बायको :- उदास का आहात ओ तुम्ही?
नवरा :- आज माझी बहिण आणि आई वेगळ्या झाल्या...
बायको :- काळजी करू नका ओ. मी आलीये ना आता. तुमची आई-बहिण एक करते बघा... :D
गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो
या महिन्यात पगार ऐवजी १०० "कीस" ( kiss ) पाठवतोय.
.
.
बायकोने उत्तर दिले "तुमचे १०० कीस मिळाले.
हिशोब पाठवते...
.
.
.
दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवल.
.
.
चिंटू च्या सरांना ७ द्यावी लागली,
.
.
भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणून त्याला ९ द्यावी लागली.
.
.
घरमालक रोज ७-८ घेऊन जातात
.
.
तुम्ही काळजी करू नका
अजून ३०-४० कीस बाकी आहेत,
या महीन्याच भागून जाईल....... :D :D :D
नेहमी पुरुषच खोटं का बोलतात?
..
..
..
..
..
..
..
..
..
कारण पुरुषच खोटं बोलल्यावर पकडले जातात आणि बायका जरी पकडल्या गेल्या तरी मान्य करत नाहीत म्हणून..
बायकांचे प्रेमळ ..नखरे .. "जे तुम्ही सांगणार..ते."
नवरा: आज जेवायला काय बनवशील..?
बायको: जे तुम्ही सांगणार ते.
नवरा: वरण भात बनव
बायको: कालच तर बनवलं होतं ते
नवरा: मग भाजी आणि चपाती बनव
बायको: मुलं नाही खात ते
नवरा: मग छोले आणि पुरी बनव
बायको: मला ते जड वाटतंय
नवरा: अंड्याची भुर्जी बनव
बायको: आज गुरुवार आहे
नवरा: पराठे?
बायको: रात्री कोणी पराठे खात का...?
नवरा: चल हॉटेल मधूनच मागउ
बायको: रोज रोज हॉटेलचं खाणं बरं नाही
नवरा: कढी आणि भात..?
बायको: दही नाही आता
नवरा: इडली-सांबर..?
बायको: त्यात वेळ लागेल आता, आधीच सांगायचं नाही का
नवरा: चल ठीक आहे म्यागीच बनव, त्यात वेळ नाही लागत
बायको: ते काही जेवण आहे..?
नवरा: मग आता काय बनवशील??????
बायको: "जे तुम्ही सांगणार..ते."!!