चांदणं चांदणं
झाली रातं
चांदणं चांदणं
झाली रातं
.
.
.
आता झोपा की
कोणाची बघताय वाट.....????
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत...
चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे ..
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका ... .
कारण सारे जग विश्रांती घेत असताना....
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे..... :))))
शुभ रात्री मित्र - मैत्रिणींनो....
गोड गोड स्वप्ने पहा....
कधीचं नाही कळत
कसे कुणी सगळे आयुष्य
आठवणींच्या आधारे जगून जातो...
हे कसे काय कुणास ठावूक
आपला सोम्यातर म्हणतो
"माला खरचं नवल वाटतं
आम्ही तर काल रात्रीचं
रट्टा मारलेले
Chapter सकाळ पर्यंत
विसरुन ही जातो.......! "
शुभरात्री ........!
येणारी प्रत्येक राञ आता,
चांदण्याशिवायच सरणार आहे......
अन् रोज राञी ऊशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे.....
शुभ रात्री...
गोड स्वप्ने पहा...
आजही बालपणीचे ते " जादुई दिवस " आठवतात...
जेव्हा आपण टीव्ही वरील कार्रटून बघत सोफ्यात च झोपून जायचो...
आणि मग रात्री ...
जादूने आपल्या बेड वर पोहचायचो.....!!! :P :D
शुभ रात्री .... गोड स्वप्ने पहा....!!
रात Is झाली Birds भी झोपींग
तारे are चमकींग, चांद Is प्रकाशींग
Near पास सगळे Are सोईंग
फिर भी आपण Still जागींग ?
Get In 2 अंथरुन ओढ तेरा पांघरुन
थोडे Relax होईंग ,चांगले Dream देखींग ,
Now जल्दी सोईंग उद्या early उठींग ...!
Good रात्री......! मीठे Dream