मुलगा " म्हणजे काय ?
" मुलगा" हा परेम्श्वराची सर्वात सुंदर निर्मिती आहे...
" मुलगा" त्याच्या जीवनातील प्रत्येक पडावामध्ये काहीतरी त्याग करत असतो...
...
"मुलगा" त्याचे खेळणे आणि चोकलेट बहिणीसाठी त्याग करतो...
"मुलगा" त्याचा पौकेट मनी त्याच्या गर्ल फ्रेंड साठी त्याग करतो...
"मुलगा' त्याची सिगारेट आणि बियर त्याच्या मित्रासाठी त्याग करतो...
"मुलगा' त्याचे पूर्ण तारुण्य त्याच्या पत्नी साठी आणि मुलासाठी कोठलीही तक्रार न करता निमुटपणे त्याग करतो...
मुलाचे आयुष्य हे फार कठीण असते आणि तरीही तो सर्व त्याग करत हसत हसत आयुष्य जगत असतो...
म्हणून तुमच्या जीवनात येणार्या प्रत्येक मुलाचा आदर करा...
कारण तुम्हाला हे कळणार पण नाही कि तो तुमच्यासाठी काय त्याग करू शकतो...
" मुलगा' म्हणजे त्यागाची एक दिव्य मूर्ती असतो.
पण त्याचे महत्व कोणालाच काळात नाही..!! !!
चिंगी रस्त्यावरून जात असते.
चम्या:- ओ बाई अंधेरी ला कसे जायचे?
चिंगी:- कुठून आला?
चम्या:- पुण्यावरून.
चिंगी:- रस्ते माहित नाही तर येता कशाला रे फुकनीच्यानो.
MBA in Marketing शिकत असलेल्या दिनूने पार्टीमधे मुलीचा चा मुका घेतला..!
मुलगी ( भडकुन ) : ओय, हे काय होत?
दिनू : याला म्हणतात Direct Marketing.
.
.
.
मुलीने पण त्याच्या एक सणकन मुस्कटात मारली..!
दिनू ( गाल चोळत ) : हे काय होत ?
मुलगी : याला म्हणतात Customer feedback !!! ;)
मुलगा : मी तुला KISS करु ?
मुलगी: नको...
मुलगा पुन्हा विचारतो :
मी तुला KISS करु ?
मुलगी : नको रे...
मुलगा पुन्हा एकदा खुप आतुरतेने
विचारतो मी तुला KISS करु ?
मुलगी : मी काय Teacher आहे
का,परमिशन काय
घेतोस....जबरदस्ती नाही का करु
शकत ???
आजकालच्या पोरी लई चालू आहेत
राव :-P
मुलगा : जान मी हात सोडुन गाडी चालऊ
का ?
मुलगी : नको रे,
आपण पडु ना मग..
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : मग माझा शेंबुड पुस,
तोंडात चाललाय.. :-D :-D
मुलीँचे हसणे हे मुलाच्या हसण्यापेक्षा ही,
खुप सुंदर आणि लुभावने असते..
पण ...
मुलांचे प्रेम हे
मुलींच्या प्रेमापेक्षा ही,
खुप भावनिक आणि अर्थपुर्ण असते...!!!