मी ही प्रेम केले होते त्याच्यावर , पण त्याला ओळखता आले नाही. मी तर नेहमी त्याचीच होते , पण त्याला माझे होता आले नाही. माज्या मनातील खरे प्रेम त्याला कधीच पाहता आले नाही , त्याला विरहाच्या दुखातून अजुन बाहेर पड़ता आले नाही. खुप प्रयत्न करून देखिल त्याला विसरता आले नाही. तो सोडून गेला तरी मला त्याला सोङताच आले नाही ४ चोघीत माला कधी मोकले हसता आले नाही ७ पावले अजुन त्याला माज्या बरोबर चलता आले नाही ७ जन्माचा जोड़ीदार ज्याला म्हणाले त्याला
या एका जन्मात माजे का होता आले नाही?
टीवी वाला एकदा एका शेतकर्याची मुलाखत घेत असतो
टीवी वाला : तुम्ही बकरीला काय खाऊ घालता??
शेतकरी : कोणत्या काळया की पांढऱ्या ??
टीवी वाला : पांढर्या
शेतकरी : गवत
टीवी वाला : आणि काळ्या ?
शेतकरी : गवतच.
टीवी वाला : तुम्ही बकरीला कुठे ठेवता ?
शेतकरी : कोणत्या काळया की पांढऱ्या ??
टीवी वाला : पांढर्या ?
शेतकरी : दारात
टीवी वाला : आणि काळ्या ?
शेतकरी : दारातच ..
टीवी वाला : तुम्ही बकर्यांना कशाने धुता ?
शेतकरी : कोणत्या काळ्या कि पांढर्या ?
टीवी वाला : पांढर्या ??
शेतकरी : पाण्याने फक्त ..
टीवी वाला : आणि काळ्या ?
शेतकरी : पाण्यानेच .
टीवी वाला (वैतागून ): तुम्ही दोन्ही बकर्या सारख्याच सांभाळता मग सारख का विचारता काळ्या कि पांढर्या ?
शेतकरी : कारण पांढरी बकरी माझी आहे ..
टीवी वाला : आणि काळी ??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शेतकरी : ती पण माझीच आहे ;)
असे ह्रदय तयार करा की , त्याला कधी तडा
जाणार नाही ..
असे हास्य तयार करा
की ,
ह्रदयाला ञास होणार
नाही ..
असा स्पर्श करा की ,
त्याने जखम होणार
नाही ..
अशी मैञी करा की ,
त्याचा शेवट कधी
होणार नाही
बॉयफ्रेंड कसा पण असो
हरामी
नालायक
... आवारा
पागल
दिवाना
लुच्चा
लफंगा
पण त्याचा msg येतो तेव्हा
१ वेगळाचआनंद होतो .
तेव्हा त्या मुलीला वाटते ..
.
.
.
.
साला तेढा है पर मेरा है ..!!
काल थोड बोलायचं राहूनच गेल
मनातल मनातच राहून गेल
ओठांवर आलेले शब्द ओठांवरच राहिले
तू गेल्यानंतरही ते तसेच दडून राहिले
माझी प्रेमाची नाव किनारा शोधत आहे
तू होकार देशील याची वाट पाहत आहे
हेच सांगायचं होत मला तुला
माझ्या भावनांना तुझ्यापर्यंत पोहचवायचा होत मला
पावसाचे आगमन झाले आणि आनंदाला उधाण आले.
आभाळातून पडणार्या प्रत्येक थेंबाला कडकडून मिठी मारावी आणि
" का रुसला होतास रे भावा! " असे विचारावेसे वाटते !