आज मी तिला खूप miss करतोय
कुठे हरवली काय माहित
आज मी
स्वतः स्वताशीच बोलतोय
जायचं तर सांगून तरी जायचं होत
अनोळखी चेहऱ्यात तिलाच
शोधत बसलोय
आज मी तिला खूप miss करतोय
आली कि नुसती बडबड
आज जणू शांतता पसरलीय
कुठे गेली रे ही..
तिला खूप miss करतोय
येईल या आशेवर
आज मी इथेच बसून राहणार
तहान भूक मेलीय माझी
तिला कधी कळणार
आज कसं वेगळंच वाटतंय
रोजच्या गर्दीपासून
अलग झाल्यासारखं वाटतंय
कुठे गेली रे ही..
तिला खूप miss करतोय
लवकर ये ग
मी वाट पाहतोय..
जाणली तर नाती खोटी नसतात..
मनात असेल तर आपली असतात..
खोटी नाती तर स्वत: कधीच खोटी
नसतात..
माणसेच त्या
नात्यांना खोटे ठरवतात..
शेवटी कोण काही घेऊन जात नसते
जाताना हि चार माणसे पोहोचवायला
लागतात ...
अर्थात:- जाणली आणि मानली तर नाती
नाही तर बरी असते वावरतील माती..
मध्यम वयाची शिक्षिका शाळेत व्याकरणातले काळ शिकवत असते....
सोप्पा प्रश्न विचारते....
सांगा, "मी सुंदर आहे..."
हा कोणता काळ आहे???
.
.
.
.
.
.
.
.
कोपरातून आवाज येतो, "भूत-काळ" भवाने.... :P :P
वेळ लागला तरी चालेल...
पण वाट तुझीच पाहीन...
विसरलास तू मला तरीही...
नेहमी मी तुझीच राहील....
गण्या च्या गर्लफ्रेंड ने त्याला पत्र लिहले , माज्या जीवनात एक नवा मुलगा आला आहे.
"तो तुज़्यापेक्षा चांगला आहे , मी त्याची पत्त्नी बनणार
आहे , मी तुला दिलेला ,
माजा फोटो मला परत दे ".
गण्या नी आपल्या सगळ्या मित्रांच्या गर्लफ्रेंडच्या ३० फ़ोटोज़ जमा केल्या , त्यामधे तिचा फोटो
...ठेउन तिला पत्र लिहले.
"या फोटो मधून तुजा फोटो काढून घे , मला तुजा चेहरा आठवत नाही .....
मला असे वाटते सुंदरशा स्वप्न नगरीत जावे.
सुंदरशा तुझ्या मिठीत एकरुप व्हावे
नसावे पर्वा तिचे जगाशी
असावा हाथ तुझा माझ्या हाताशी
या स्वप्नांचा कधी आयुष्यात खंड नसावा
हे स्वप्न कधी स्वप्न नसावे
हे तर खरे माझे आयुष्य असावे. .....