Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Joke Marathi Status & Joke Marathi Sms


एकदा भारत पाकिस्तान बाँर्डर दोन्ही देशात शाब्दिक चकमक सुरू असते.
भारतीय सैनिक : ए अब्दुल कौन है?.
पाकिस्तानी सैनिक: हा मै हू.
भारतीय सैनिक: तेरी माँ का साकीनाका.
भारतीय सैनिक : ए सलीम कौन है?
पाकिस्तानी सैनिक: हा मै हू.
भारतीय सैनिक: तेरी माँ का साकीनाका.
असच भारतीय सैनिक अनेक पाकिस्तानी सैनिकांचा पोपट करतात.
थोड्यावेळ शांतता पसरते.
मग 1 पाकिस्तानी सैनिक आवाज देतो: ए पांडूरंग कौन है. कोणीच उत्तर देत नाही..
पून्हा आवाज देतो: विठ्ठल, रमेश,नारायण कौन है. तरीही उत्तर येत नाही.
पाकिस्तानी सैनिक वैतागून खाली बसतो.
मग भारतीय सैनिक उभा राहून बोलतो: ए अभी पांडुरंग को कौन बुला रहा था रे......?
पाकिस्तानी सैनिक: हां मै।
भारतीय सैनिक: तेरी माँका चेकनाका.....

Category : Joke

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page