प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात
असे नाही..
.
जीव जेवढा आपण लावावा
तेवढा सर्व लावतात असे नाही...
.
प्रेमासारखे बंधन ज्याला सिमा नसतात
हे आपण जाणतो,
पण प्रेमाच्या बंधनाला सर्वच जाणतातच
असे नाही...
.
कुणीतरी म्हटलय प्रेमामध्ये हातावरील रेषांनाही
आपल्या वाटा बदलाव्या लागतात,
पण
त्या वाटा बदलेपर्यंत...
सर्वच थांबतात असे नाही...
या छोट्याशा आयुष्यात,
प्रत्येकाचं एक स्वप्न असतं...
कुणाचं क्षणात पुर्ण होतं,
तर..
कुणाचं मरणानंतरही अपुर्ण राहतं...
.
कितीही जिवापाड प्रेम करा कुणावर...
.
कितीही जिव लावा कुणाला,
शेवटी..
.
अंतिम सत्य एकचं,
खरचं कुणीचं कुणाच नसतं
कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो.
.
कारण तुटलेली मनं आणि
अपुरी स्वप्नं
यापेक्षा...
.
तुटलेली खेळणी
आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता.
लोक सांगतात दहावी नापास झालेला सचिन क्रिकेट
चा देव झाला, पेट्रोल पंप वर काम करणारा मुलगा
अंबानी झाला,
पण हे लोक का सांगत नाहीत ,
एकदाही शाळेत न गेलेले
शिवाजी महाराज
"छत्रपती" झाले...
पाटील ने इंटरनेट सुरू केलं आणि गुगल वर सर्च केलं;
"how purpose girl if boy not no English"
.
.
.
.
.
.
.
.
Google चा reply आला,
"पाटील, शेतीकडं लक्ष द्या...शेती जाईल पोरीच्या नादात"
तुझी वाट पाहताना दिवस संपतात...
पण वाट पाहणं संपत नाही...
आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं...
मला अजूनही जमत नाही....
का तुझा सहवास दरवळत राहतो आजही..??
का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता..,
पुन्हा वाहायला लागतात... ?
का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत राहते... ?
का तुझी आठवण नको असताना येतच राहते..!!