एका बाईने आठ वर्षाच्या छोट्या सनीला कान पकडून त्याच्या घरी त्याच्या आईजवळ आणले -
'' सरलाताई तुमच्या पोराला जरा संभाळा... मी आत्ता थोड्या वेळापुर्वी त्याला माझी पोरगी पिंकीसोबत डॉक्टर आणि नर्स खेळतांना पकडलं आहे ''
सनीची आई पिंकीच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करीत म्हणाली , '' कमलाताई .. एवढं वाईट वाटून घेवू नका ... या वयात पोरांमधे थोडं आकर्षण असनं नैसर्गीक आहे ''
'' आकर्षण ? ... बरं झालं मी वेळेवर पोहोचली ... नाही तर हा तुमचा मुलगा चाकुने पोट कापून माझ्या पोरीचं अपेडीक्स बाहर काढणार होता. ''
एक अत्यंत कटु सत्य
तुम्हाला माहीत आहे का?
नसेल माहीत बहुतेक
मीच सांगते
एक अत्यंत कटु सत्य आहे
कि
कारलं हे नेहमी कडूचं असतं
गंपू : माझा मुलगा एकदम गुणी आहे
बंडू : काय तो सिगारेट पितो ?
गंपू : नाही तो नाही पीत
बंडू : तो दारू पितो
गंपू : नाही कधीच नाही
बंडू : घरी रात्री उशिरा येतो का?
गंपू : नाही
बंडू : खरच तुझा मुलगा खरच खूप गुणी आणि चांगला आहे..तू नशिबवान आहेस मित्रा.. त्याचे वय किती आहे
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गंपू : पुढच्या गुरुवारी तो सहा महिन्याचा होईल... :D
पोरगा : तू माझ्या मनात,स्वप्नात,क्षणा क्षणात राहतेस...
.
.
.
.
.
.
.
.
पोरगी : भाऊ,तुला कोणी तरी मामा बनवलंय,मी तर MG Road ला राहते ..:D
एका रात्री बंड्याची बायको रात्री उशिरा घरी परत
आली बेडरूम मध्ये गेल्यावर तिने पाहिले कि ब्लांकेट
च्या बाहेर
२ ऐवजी ४ पाय दिसत आहे..ती जाम भडकली तिथे
असलेल्या झाडूने बदड बदड झोडपले
... आणि पाणी पिण्यासाठी किचन मध्ये गेली असता तिथे बंड्या तिचीच वाट बघत पेपर वाचत बसला होता..
तो तिला प्रेमाने म्हणाला
"तुझे आई वडील आले आहेत, तुझी वाट बघून शेवटी ते
आपल्या बेडरूम मध्ये झोपले "
तू त्यांना भेटलीस का..?
आई : बाळा शाळेतून लवकर का आलास? बाळ : मी संजयला मारले म्हणून मला लवकर घरी पाठविले. आई : अरे पण संजयला का मारलेस?
.
.
.
.
.
.
बाळ : मला लवकर घरी याचचे होते म्हणून!!!!