Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Joke Marathi Status & Joke Marathi Sms


डॉक्टर: कस येण केलं??
झंप्या: तब्येत ठीक न्हवती ओ.... छातीत दुखत होत.
डॉक्टर: दारू पिता का??
झंप्या:हो.. पण १ च पेग बनवा.. :D:P

Category : Joke


एकदा मकरंद कुत्र्याचं शेपूट पाईप मध्ये घालण्याचा प्रयत्न करत होता.
..
..
रजनीकांत : आय्यो मक्कू... कुत्र्याचं शेपूट कधीच सरळ होत नसतं.
..
..
..
..
..
..
..
..

मकरंद : गप रे रताळ्या.... मी पाईप वाकवतोय.

Category : Joke


गुड नाईटची adverties पाहून चम्प्या त्याच्या बायकोला एका उंच टेकडीवर घेऊन गेला..
पण येताना चम्प्या एकटाच परत आला..
झंप्या - काय रे चम्प्या..एवढा खुश कसा तू?
चम्प्या - अरे बायकोला टेकडी वर घेऊन गेलो होतो..
झंप्या - अरे मग एवढं खुश होण्यासारखं काय आहे त्यात..
.
.
.
चम्प्या - पुश करा खुश रहा.....:D:D:D

Category : Joke


खास मुलांनसाठी..
:
:
:
तुम्ही एखाद्या मुलीची छेड काढलीत, आणि तिने रागावून तुमच्या कानाखाली ठेऊन
दिली..
तर तुम्ही काय कराल ?
मी तुम्हाला सांगतो अशा वेळी तुम्ही काय
करा..
तुम्ही त्या मुलीला खालील डायलॉग
मारा..
:
:
:
:
:
:
:
माझ्या हृदयाच्या परिक्षेत तू पास
झाली आहेस,
मला तुझ्यासारखीचं
साधी भोळी मुलगी हवी आहे..

Category : Joke


स्थळ - सदाशिव पेठेतील हॉटेल.
गृहस्थ - मी इथले स्वच्छतागृह वापरू शकतो का?
व्यवस्थापक - पैसे पडतील.
गृहस्थ - नाही! तेवढी काळजी घेईन मी...

Category : Joke


एक बेवडा मध्यरात्री मित्राबरोबर घरी येतो,
भिंतीवर एक घड्याळाच चित्र
काढलं होत.
मित्र : अरे तू हे घड्याळाच चित्र का काढलं आहेस ?
... बेवडा : अरे ते नुसत चित्र नाहीये, त्यातून आवाज येतो.
बघ आता.
बेवडा जमिनीवर
पडलेला हातोडा घेतो आणि त्या चित्रावर जोरात
मारतो.
.
.
.
.
.
.
शेजारच्या घरातून आवाज येतो, ए बेवड्या पहाटेच ३
वाजलेत, झोप आता.
बेवडा : बघ, तुला बोललो होतो ना.

Category : Joke

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page