तुझ्या आठवणीना पडद्याआड करण्याचा खूप प्रयत्न केला,
पण प्रत्येक प्रयत्न शेवटी अयशस्वीच ठरला,
वाटले होते आता तुला सहजपणे विसरू शकेन,
पण शेवटी तुझ्या आठवणीत माझा प्रत्येक अश्रू कोरडाच राहिला....
डोळ्यातून हृदयात कधी उतरलास कळंलच नाही....,
सुगंधा सारखा मनात कधी दरवळलास कळंलच नाही....,
कधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस.
जर काही तरी नाही आवडले तर सांगायला उशीर करु नकोस.
कधी भेटशिल तिते एक स्माईल देउन बोलायला विसरु नकोस.
कधी चुक झाल्यास माफ कर पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस
चम्या जीवन बिमा एजेंट बनतो आणि एकाच महिन्यात करोडपती होतो.
पत्रकार:- हे कसे काय करू शकले तुम्ही?
चम्या:- काही विशेष नाही, फक्त बायकोला एक कार घेऊन दिली, ती रोज आमच्या गल्लीत चालवायची...
पत्रकार:- त्याचा इथे काय संबंध?
चम्या:- अहो आमच्या गल्लीतील सर्वानी लगेच विमा उतरवला...
पत्रकार बेहोश.... चम्या मदहोश.....
संता एकदा ऑफिस बंक करतो...
आणि घरी येतो....
तेवढ्यात त्याला त्याचा बॉस त्याच्या बायकोसोबत दिसतो....
संता म्हणतो, "नशीब बॉस ने नाही पाहिलं मला, नाहीतर मेलो असतो..." :D :D
तुझ्या सुंदर आठवणीत
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला...